एक्स्प्लोर
माझा जिल्हा, माझी नगरपालिका
मुंबई : पुणे आणि लातूर जिल्ह्यातील 14 नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबर रोजी 2 जिल्ह्यातील 14 नगरपालिकांसाठी मतदान झालं होतं. या सर्व नगरपालिकांचा निकाल आज जाहीर झाला आहे.
तुमच्या जिल्ह्यातील नगरपालिकेवर सत्ता कुणाची?
पुणे
बारामती : एकूण जागा : 39 अंतिम निकाल राष्ट्रवादी : 35 जागा भाजप महायुती पुरस्कृत आघाडी : 4 जागा नगराध्यक्ष : पौर्णिमा तावडे : राष्ट्रवादी लोणावळा : एकूण जागा : 25 जागा अंतिम निकाल भाजपा-रिपाइं युती : 9 जागा काँग्रेस : 6 जागा शिवसेना : 6 जागा अपक्ष : 4 जागा नगराध्यक्ष : सुरेखा जाधव : भाजप दौंड : एकूण जागा : 24 अंतिम निकाल राष्ट्रवादी :15 जागा नागरिक हित : 9 जागा नगराध्यक्ष : शीतल कटारिया : नागरिक हित आघाडी तळेगाव-दाभाडे : एकूण जागा : 26 जागा अंतिम निकाल जनसेवा विकास आघाडी : 20 जागा (3 बिनविरोध) शहर सुधारणा विकास आघाडी : 6 जागा नगराध्यक्ष : चित्रा जगनाडे : भाजप आळंदी : एकूण जागा : 18 अंतिम निकाल भाजप : 11 जागा शिवसेना : 5 जागा अपक्ष शिवसेना पुरस्कृत : 2 जागा नगराध्यक्ष : वैजयंता उमरगेकर : भाजप इंदापूर : एकूण जागा : 17 अंतिम निकाल राष्ट्रवादी : 9 काँग्रेस : 8 नगराध्यक्ष : अंकिता मुकुंद शाह : काँग्रेस जेजुरी : एकूण जागा : 17 अंतिम निकाल काँग्रेस : 11 राष्ट्रवादी : 6 नगराध्यक्ष : वीणा सोनावणे : काँग्रेस जुन्नर : एकूण जागा : 16 अंतिम निकाल राष्ट्रवादी : 7 जागा शिवसेना : 6 जागा काँग्रेस : 1 जागा इतर : 3 जागा नगराध्यक्ष : श्याम पांडे : शिवसेना सासवड : एकूण जागा :19 अंतिम निकाल जनमत विकास आघाडी : 15 जागा शिवसेना-लोकमित्र सेवा आघाडी : 4 जागा नगराध्यक्ष : मार्तंड भोंडे : जनमत विकास आघाडी शिरुर : एकूण जागा : 21 अंतिम निकाल शहर विकास आघाडी : 16 जागा भाजप : 2 जागा अपक्ष : 2 जागा लोकशाही क्रांती : 1 जागा नगराध्यक्ष : वैशाली वाखारे : शहर विकास आघाडीलातूर
उदगीर : एकूण जागा : 38 अंतिम निकाल काँग्रेस : 14 जागा भाजप : 18 जागा एमआयएम : 6 जागा नगराध्यक्ष : बसवराज बागबंदे : भाजप औसा : एकूण जागा : 20 अंतिम निकाल राष्ट्रवादी : 12 जागा, काँग्रेस : 2 जागा भाजप : 6 जागा नगराध्यक्ष : अफसर शेख : राष्ट्रवादी काँग्रेस निलंगा : एकूण जागा : 20 अंतिम निकाल भाजप : 18 जागा काँग्रेस 2 जागा नगराध्यक्ष : बाळासाहेब शिंगाडे : भाजप अहमदपूर : एकूण जागा : 23 अंतिम निकाल राष्ट्रवादी काँग्रेस : 9 जागा भाजप : 6 जागा शिवसेना : 2 जागा काँग्रेस : 2 जागा बहुजन विकास आघाडी : 4 जागा नगराध्यक्ष : अश्विनी कासनाले : बहुजन विकास आघाडीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement