एक्स्प्लोर

नगराध्यक्ष आरक्षण सोडत

मुंबई : राज्यातील 18 नगरपंचायतींचे अध्यक्षपद आणि 233 नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात काढण्यात आली. अध्यक्ष पदासाठी सोडत काढण्यात आलेल्या 18 नगरपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातीसाठी 5, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी 6 तर खुला प्रवर्गासाठी 5 पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. *अनुसूचित जाती प्रवर्ग- सिंदेवाही,  तर (महिला)- कवठेमहांकाळ *अनुसूचित जमाती प्रवर्ग- विक्रमगड, नेवासा,  तर (महिला)- मोखाडा, तलासरी, मेढा. *नागरिकांचा मागास प्रवर्ग- पाटण, खंडाळा (महिला)- कडेगांव, वडूज, दहिवडी, शिराळा. *खुला प्रवर्ग- बोदवड, रेणापूर, खानापूर, कोरेगाव, देवगड-जामसांडे. नगराध्यक्ष पदासाठी सोडत काढण्यात आलेल्या 233 नगरपरिषदांपैकी अनुसूचित जातीसाठी 31, अनुसूचित जमातीसाठी 10, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी 63 तर खुला प्रवर्गासाठी 129 पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जाती प्रवर्ग – शेंदूरजना घाट, जामखेड, दुधनी, उमरखेड, पलूस, चाकण, पाचोरा, बसमत, दारव्हा, सिल्लोड, कारंजा (जि. वाशिम),  सासवड, मानवत, तासगाव, इचलकरंजी, तर (महिला) महाबळेश्वर,  अंबड,  चाळीसगांव,  शेवगांव,  वाई,  साकोली,  खामगाव, लोणार, पाथरी, खोपोली, पातूर, जयसिंगपूर, आळंदी, सिंदी रेल्वे, नांदुरा, कराड. अनुसूचित जमाती प्रवर्ग -चिमूर, नागभीड, सिंदखेडराजा, सिन्नर, देवळी तर (महिला)- गडचांदूर, यावल, आर्णी, चांदवड, फैजपूर. नागरीकांचा मागास प्रवर्ग-  किल्लेधारुर, गेवराई, राजापूर, पैठण, म्हसवड, बारामती, रहिमतपूर, वडगांव, मलकापूर (कोल्हापूर),  राहूरी, मेहकर, पारोळा, एरंडोल, अंबरनाथ, वेंगुर्ला, भडगांव, निलंगा, आर्वी, मुदखेड, राजगुरुनगर, नांदगांव, चांदूर रेल्वे, अलिबाग, बार्शी, मुरगुड, तळोदे, भंडारा, लोहा, किनवट, चांदूर बाजार, खेड, कळमनुरी. (महिला) -जत,  जेजुरी,  मंगळवेढे, उरण, पन्हाळा, चिखली, रिसोड, आष्टा, तळेगांव दाभाडे,  पुसद,  सावनेर,  कुंदलवाडी,  भूम,  पूर्णा,  गडचिरोली, अहमदपूर, पवनी, कन्नड, मुरुम, जळगांव जामोद, अचलपूर, कळंब, परळी वैजनाथ, पेठ उमरी,  हादगांव,  धर्माबाद, फलटण, बुलडाणा, कागल, उमरगा, जामनेर. खुला प्रवर्ग- कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, संगमनेर, अकोट, बाळापूर, दर्यापूर बानोसा, धामणगाव रेल्वे,  अंजनगाव,  खुलताबाद, माजलगाव, बीड , तुमसर, मलकापूर (बुलडाणा), बल्लारपूर, भद्रावती, गड्डूर, राजुरा, वरोरा, दोंडाईचा - वरवाडे,  गोंदिया, हिंगोली,  भुसावळ, वरणगाव, रावेर, धरणगाव,  गडहिंग्लज,  कुरुंदवाड,  उदगीर,  औसा,  कामठी, वाडी  (सीटी), रामटेक, नरखेड, मोवाड,  मुखेड,देगलूर,नंदुरबार ,शहादा, इगतपुरी , येवला, , सटाणा,  त्र्यंबक, उस्मानाबाद, परांडा, जव्हार, डहाणू, गंगाखेड, शैलू, जुन्नर, पेण, श्रीवर्धन, रोहा अष्टमी , रत्नागिरी,  इस्लामपूर, पाचगणी,  सावंतवाडी,  मालवण,  कुर्डवाडी,  करमाळा,  सांगोले,  पंढरपूर,  वर्धा,  हिंगणघाट, देवळी,  वाशिम, वणी.(महिला) - चिपळूण,  सातारा,  मुर्तिजापूर, आंबेजोगाई,  मनमाड,  खापा,  लोणावळा,  पांढरकवडा,  दौंड,  विटा,  शिरुर,  मोर्शी, अक्कलकोट, चोपडा, सोनपेठ, कन्हान पिंपरी, राहता पिंपळस,  कळमेश्वर,  भोर,  नवापूर,  कर्जत,  काटोल, अंमळनेर, नळदुर्ग, मंगळूरपीर, दिग्रस, नेर नबाबपूर, मुरुड-जंजीरा, देऊळगांव राजा,  माथेरान,  जिंतूर,  बदलापूर,  कंधार,  मोहपा,  घाटंजी,  श्रीगोंदा,  देसाईगंज,  इंदापूर,  ब्रम्हपूरी,  भगूर,  मैंदर्गी, चिखलदरा,  मूल,  तिरोडा, तेल्हारा, पालघर, भोकरदन, शेगांव,  महाड, सांगोले, वैजापूर, तुळजापूर,  बिलोली, उमरेड, यवतमाळ, श्रीरामपूर, भोकर, शिरपुर वरवाडे, पुलगांव, जालना, मोहोळ,  परतुर, गंगापूर, वरुड, सावदा. आरक्षण सोडत चिपळूण खुला महिला प्रवर्ग (ओपन) सातारा खुला महिला प्रवर्ग (ओपन) मूर्तिजापूर खुला महिला प्रवर्ग (ओपन) अंबेजोगाई खुला महिला प्रवर्ग (ओपन) मनमाड खुला महिला प्रवर्ग (ओपन) खापा खुला महिला प्रवर्ग (ओपन) लोणावळा खुला महिला प्रवर्ग (ओपन) पांढरकवडा खुला महिला प्रवर्ग (ओपन) दौंड खुला महिला प्रवर्ग (ओपन) विटा खुला महिला प्रवर्ग (ओपन) शिरूर खुला महिला प्रवर्ग (ओपन) मोर्शी खुला महिला प्रवर्ग (ओपन) अक्कलकोट खुला महिला प्रवर्ग (ओपन) चोपडा खुला महिला प्रवर्ग (ओपन) सोनपेठ, खुला महिला प्रवर्ग (ओपन) कन्हान पिंपरी, खुला महिला प्रवर्ग (ओपन) राहता पिंपळस, खुला महिला प्रवर्ग (ओपन) कळमेश्वर, खुला महिला प्रवर्ग (ओपन) भोर, खुला महिला प्रवर्ग (ओपन) नवापूर, खुला महिला प्रवर्ग (ओपन) कर्जत, खुला महिला प्रवर्ग (ओपन) काटोल, खुला महिला प्रवर्ग (ओपन) अमळनेर, खुला महिला प्रवर्ग (ओपन) नळदुर्ग, खुला महिला प्रवर्ग (ओपन) मंगळूरपिर, खुला महिला प्रवर्ग (ओपन) दिग्रस, खुला महिला प्रवर्ग (ओपन) नेर नवाबपूर, खुला महिला प्रवर्ग (ओपन) मुरुड जंजिरा, खुला महिला प्रवर्ग (ओपन) देऊळगाव राजा, खुला महिला प्रवर्ग (ओपन) माथेरान, जिंतूर,खुला महिला प्रवर्ग (ओपन) बदलापूर,खुला महिला प्रवर्ग (ओपन) कंधार, खुला महिला प्रवर्ग (ओपन) मोहपा, खुला महिला प्रवर्ग (ओपन) घाटंजी, खुला महिला प्रवर्ग (ओपन) श्रीगोंदा, खुला महिला प्रवर्ग (ओपन) देसाईगंज, खुला महिला प्रवर्ग (ओपन) इंदापूर, खुला महिला प्रवर्ग (ओपन) ब्रह्मपुरी, खुला महिला प्रवर्ग (ओपन) भगूर,खुला महिला प्रवर्ग (ओपन) मैन्दर्गी,खुला महिला प्रवर्ग (ओपन) चिखलदरा,खुला महिला प्रवर्ग (ओपन) मूल, खुला महिला प्रवर्ग (ओपन) तिरोडा, खुला महिला प्रवर्ग (ओपन) तेल्हारा, खुला महिला प्रवर्ग (ओपन) पालघर, खुला महिला प्रवर्ग (ओपन) भोकरदन, खुला महिला प्रवर्ग (ओपन) शेगांव, खुला महिला प्रवर्ग (ओपन) महाड,खुला महिला प्रवर्ग (ओपन) सांगोले, खुला महिला प्रवर्ग (ओपन) वैजापूर,खुला महिला प्रवर्ग (ओपन) तुळजापूर, खुला महिला प्रवर्ग (ओपन) बिलोली, खुला महिला प्रवर्ग (ओपन) उमरेड,खुला महिला प्रवर्ग (ओपन) यवतमाळ, खुला महिला प्रवर्ग (ओपन) श्रीरामपूर,खुला महिला प्रवर्ग (ओपन) भोकर, खुला महिला प्रवर्ग (ओपन) शिरपूर वरवाडे, खुला महिला प्रवर्ग (ओपन) पुलगाव, खुला महिला प्रवर्ग (ओपन) जालना,खुला महिला प्रवर्ग (ओपन) मोहोळ, खुला महिला प्रवर्ग (ओपन) परतूर,खुला महिला प्रवर्ग (ओपन) गंगापूर,खुला महिला प्रवर्ग (ओपन) वरुड,खुला महिला प्रवर्ग (ओपन) सावदा, खुला महिला प्रवर्ग (ओपन) गडचिरोली (ओबीसी) किल्लेधारूर (ओबीसी) गेवराई (ओबीसी) राजापूर (ओबीसी) पैठण (ओबीसी) म्हसवड (ओबीसी) बारामती (ओबीसी) रहिमतपूर (ओबीसी) वडगांव (ओबीसी) मलकापूर (ओबीसी) राहुरी (ओबीसी) मेहकर (ओबीसी) पारोळा (ओबीसी) एरंडोल (ओबीसी) अंबरनाथ (ओबीसी) वेंगुर्ले (ओबीसी) भडगाव निलंगा (ओबीसी) आर्वी (ओबीसी) मुदखेड (ओबीसी) अचलपूर (ओबीसी) राजगुरु नगर (ओबीसी) नांदगाव (ओबीसी) चांदूर रेल्वे (ओबीसी) अलिबाग (ओबीसी) बार्शी (ओबीसी) मुरगुड (ओबीसी) तळोदे (ओबीसी) पवनी (ओबीसी) भंडारा (ओबीसी) लोहा (ओबीसी) किनवट (ओबीसी) चांदूर बाजार (ओबीसी) खेड (ओबीसी) कळमनुरी (ओबीसी) महिला प्रवर्ग (ओबीसी) जत महिला प्रवर्ग (ओबीसी) जेजुरी महिला प्रवर्ग (ओबीसी) मंगळवेढे महिला प्रवर्ग (ओबीसी) उरण महिला प्रवर्ग (ओबीसी) पन्हाळा महिला प्रवर्ग (ओबीसी) चिखली महिला प्रवर्ग (ओबीसी) रिसोड महिला प्रवर्ग (ओबीसी) आष्टा महिला प्रवर्ग (ओबीसी) तळेगाव दाभाडे महिला प्रवर्ग (ओबीसी) पुसद महिला प्रवर्ग (ओबीसी) सावनेर महिला प्रवर्ग (ओबीसी) कुंडलवाडी महिला प्रवर्ग (ओबीसी)  भूम महिला प्रवर्ग (ओबीसी) पूर्णा महिला प्रवर्ग (ओबीसी) गडचिरोली महिला प्रवर्ग (ओबीसी) अहमदपूर महिला प्रवर्ग (ओबीसी) पवनी महिला प्रवर्ग (ओबीसी) कन्नड महिला प्रवर्ग (ओबीसी) मुरूम महिला प्रवर्ग (ओबीसी) जळगाव (जामोद) महिला प्रवर्ग (ओबीसी) अचलपूर महिला प्रवर्ग (ओबीसी) कळंब महिला प्रवर्ग (ओबीसी) परळी वैजनाथ महिला प्रवर्ग (ओबीसी) पेठ उमरी महिला प्रवर्ग (ओबीसी) हदगाव महिला प्रवर्ग (ओबीसी) धर्माबाद महिला प्रवर्ग (ओबीसी) फलटण महिला प्रवर्ग (ओबीसी) बुलडाणा महिला प्रवर्ग (ओबीसी) कागल महिला प्रवर्ग (ओबीसी) उमरगा महिला प्रवर्ग (ओबीसी) जामनेर महिला प्रवर्ग (ओबीसी) बारामती (ओबीसी) वडूज (सातारा)- ओबीसी खंडाळा (सातारा)- ओबीसी कडेगाव (सांगली) (महिला ओबीसी) पाटण (सातारा)( महिला ओबीसी ) दहिवडी (सातारा) (महिला ओबीसी) शिराळा (सांगली) (महिला ओबीसी) मोखाडा (पालघर)- अनुसूचित जमाती महिला (ST) तलासरी (पालघर)- अनुसूचित जमाती महिला (ST) कवठे महाकाळ (सांगली) अनुसूचित जाती महिला (SC) महाबळेश्वर (सातारा) अनुसूचित जाती महिला (SC) अंबड (जालना) अनुसूचित जाती महिला (SC) चाळीसगांव (जळगाव) अनुसूचित जाती महिला (SC) शेगाव (बुलडाणा) अनुसूचित जाती महिला (SC) वाई (सातारा) अनुसूचित जाती महिला (SC) साकोली (भंडारा) अनुसूचित जाती महिला (SC) खामगाव (बुलडाणा) अनुसूचित जाती महिला (SC) लोणार (बुलडाणा) अनुसूचित जाती महिला (SC) पाथरी (परभणी) अनुसूचित जाती महिला (SC) खोपोली (रायगड) अनुसूचित जाती महिला (SC) पातुर (अकोला) अनुसूचित जाती महिला (SC) जयसिंगपूर (कोल्हापूर) अनुसूचित जाती महिला (SC) गडचांदूर (चंद्रपूर)अनुसूचित जमाती महिला (ST) यावल (जळगाव)अनुसूचित जमाती महिला (ST) आर्णी (यवतमाळ) अनुसूचित जमाती महिला (ST) चांदवड (नाशिक) अनुसूचित जमाती महिला (ST) फैजपूर (जळगाव)अनुसूचित जमाती महिला (ST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar on  Dharamrao Baba Atram : आत्रम यांच्या मुलीचा पराभव होईल - विजय वडेट्टीवारShaikh Subhan Ali :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
Embed widget