एक्स्प्लोर

राहात्यात मनोरुग्णाला कचऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये टाकून शहराबाहेर सोडलं!

राहाता नगरपालिकेच्या वतीने रोज कचरा उचलण्याचं काम सुरु असताना, त्यांनी माणुसकीचाही कचरा केला आहे.

शिर्डी : राहाता नगरपालिकेने स्वच्छ सुंदर अभियानाच्या नावाखाली माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार केला आहे. एका मनोरुग्णाला थेट कचऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये टाकून, गावाच्या बाहेर सोडून दिलं. राहाता नगरपालिकेच्या वतीने रोजच्या प्रमाणे कचरा उचलण्याचं काम सुरु असताना, त्यांनी आज माणुसकीचाही कचरा केला. काल संध्याकाळी एका मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीला थेट कचऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये टाकले आणि राहाता गावापासून आठ किलोमीटरवर असलेल्या कचरा डेपोच्या परिसरात नेऊन सोडले. हा धक्कादायक प्रकार एकाने आपल्या मोबाईलवर शूट केला. त्यामुळे उघडकीस आला. मनोरुग्णाला अशा प्रकारे वागणूक देणाऱ्या राहाता नगरपालिकेने माणुसकी गहाण ठेवली आहे का, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला कचऱ्याच्या गाडीत टाकले, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शिवाय, कारवाई न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहाता नगरपालिकेवर भाजपची सत्ता असून, या संबधी आता नगरपालिका काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on PM Narendra Modi: 7.8 टक्के जीडीपीच्या दाव्यावरून राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; आकडेवारीसकट सगळं मांडलं, म्हणाले...
7.8 टक्के जीडीपीच्या दाव्यावरून राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; आकडेवारीसकट सगळं मांडलं, म्हणाले...
Raj Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले, 'आत्ताच सुधारून घ्या...'
पुण्यात अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले, 'आत्ताच सुधारून घ्या...'
Mallika Sherawat & Prakash Surve: मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallika Sherawat & Prakash Surve: मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
High Court: केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv: आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
ketan agrawal case : केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
Raj Thackeray on DJ Dolby: राज ठाकरेंची डीजे, डॉल्बी अन् दहीहंडीत महिला नाचवण्यावरुन परखडपणे सुनावलं, म्हणाले, 'उत्तरेची संस्कृती इकडे कशाला आणताय?'
राज ठाकरेंची डीजे, डॉल्बी अन् दहीहंडीत महिला नाचवण्यावरुन परखडपणे सुनावलं, म्हणाले, 'उत्तरेची संस्कृती इकडे कशाला आणताय?'
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
Dhananjay Mahadik and Krishnaraj Mahadik: आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
Embed widget