एक्स्प्लोर

प्रेमप्रकरण मुलांचं, मुलीच्या वडिलांकडून मुलाच्या वडिलाची हत्या

मुंबई: प्रेमप्रकरणातून मुलाची किंवा मुलीची हत्या झाल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. मात्र मुलीच्या वडिलांने मुलाच्या वडिलांची हत्या केल्याचा प्रकार वसईत घडला आहे.   काय आहे प्रकरण? वाकोल्यात राहणाऱ्या महेंद्र सिंह यांच्या मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं. महेंद्र सिंह हे मूळचे बिहारचे. त्यांच्या मुलाचं बिहारमध्ये सिंह यांच्या परिसरातच राहणाऱ्या मुलीवर प्रेम होतं. या प्रेमप्रकरणातून मुलगी आणि सिंह यांचा मुलगा दोघेही विरारला पळून आले होते.   मात्र मुलगी पळून गेल्याचं कळताच, तिच्या वडिलांनी थेट मुंबई गाठून महेंद्र सिंह यांच्या घराकडे धाव घेतली. महेंद्र सिंह यांच्याकडे त्यांनी जाब विचारुन, मुलगी कुठे आहे याबाबत विचारणा केली. मात्र तिचा पत्ता न सांगितल्याने चिडलेल्या मुलीच्या वडिलाने महेंद्र सिंह यांना काहीतरी बहाणा करुन चिंचोटी परिसरात नेलं. तिथे त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली.  हा सर्व थरार 26 एप्रिलला घडला होता.   गोणीत बांधलेला मृतदेह दोन्ही कुटुंब बिहारमधील एकाच गावचे आहेत. मात्र मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे चिडलेल्या बापाने मुलाच्या बापाची हत्या केली. त्यानंतर मृतदेह सुतळी गोणीत बांधून फेकून आरोपी फरार झाला होता.   कोणताही पुरावा मृतदेहाजवळ नसताना वालिव पोलिसांनी मोठ्या शिताफीने हत्येचा उलगडा करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांचे अन्य कोण साथीदार आहेत का, याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
Video: तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, SIT ला काय काय सापडलं?
Video: तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, SIT ला काय काय सापडलं?
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार

Embed widget