एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राष्ट्रवादीसह भाजपकडूनही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

मुंबई: मुंबईतल्या रस्ते घोटाळ्याचे पडसाद आज विधीमंडळातही पाहायला मिळाले. राष्ट्रवादीसह भाजपने आज सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.   ठराविक कंत्राटदारांनाच रस्त्याची कामं मिळावी यासाठी स्थायी समितीने कंत्राट पद्धतीत फेरफार करुन कंत्राट वाटली, त्यामुळे सरकारने स्थायी समितीची एसीबीकडून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.   शिवसेनेचे कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या भाजप आमदार आशिष शेलारांनीही रस्ते घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्वांवर संघटीत गुन्ह्यांची नोंद सरकार करणार का असं म्हणतं, शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.   महत्वाची गोष्ट म्हणजे नगरविकास राज्यमंत्री यांनीही कंत्राट देण्याच्या पद्धतीत फेरफार झाल्याचं मान्य करत, संबंधीत सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.   मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांना क्लीन चीट   भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन आज विधानसभेत निवदेन देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना क्लीन चिट दिली आहे. कोणतेही पुरावे नसताना विरोधकांनी हवेत बाण मारु नयेत. पुरावे असतील तर समोर ठेवावे असं म्हणतं मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.   "एकनाथ खडसेंवर केलेले आरोपही निराधार आहेत. शिवाय मनीष भंगाळे हा विश्वासू व्यक्ती नसल्याचं एटीएसनं सांगितल" असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.   त्याचबरोबर रवींद्र वायकर, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दिलं. कोणत्याही मंत्र्यांवर गंभीर गुन्हे नसून, राजकीय गुन्हे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines  : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Embed widget