एक्स्प्लोर

Pune Mumbai Sinhgad Express : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; उद्यापासून सिंहगड एक्स्प्रेसचे डबे वाढणार

Pune Mumbai Sinhgad Express : सिंहगड एक्स्प्रेसला एक मे पासून वाढीव कोच मिळणार आहे. मागील काही महिन्यांपासून प्रवाशांकडून मागणी करण्यात येत होती.

Pune Mumbai Sinhgad Express : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांची (Pune Mumbai Express) संख्या मोठी आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यावरुन प्रवासांची भांडणंदेखील झाली. या भांडणाचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले होते. त्यामुळे प्रवाशांनी कोच वाढवण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता 1 मे पासून मध्य रेल्वेने मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसला सेकंड क्लास चेअर कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसचा हा नवा कोच (Sinhgad Express Non AC Coach) नॉन एसी कोच असणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसला 16 कोच असणार आहे. या ट्रेनची बुकिंग करण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी प्रवाशांमध्ये वाद

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये पासधारक आणि सामान्य प्रवासी असा हा वाद पेटला होता. मुंबई-पुणेदरम्यान धावणारी सिंहगड एक्सप्रेस 12 ऑक्टोबरला सकाळी चिंचवड स्टेशनवर येताच रेल्वेच्या बोगीत प्रवासी घुसले अन् जागा पकडण्यासाठी झुंबड उडाली होती. पासधारक प्रवासी आणि सामान्य प्रवासी यांच्यामध्ये जागा पकडण्यावरुन वाद सुरु झाला होता. हा वाद पुढे इतका वाढला की प्रवाशांमध्ये यावेळी जोरदार हाणामारी सुरु झाली होती. अगदी काही प्रवासी डब्यात खाली पडेपर्यंत ही हाणामारी झाली होती. डब्यात उपस्थित इतर प्रवाशांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला होता. 

प्रवाशांनी केली होती मागणी 

या वादानंतर आता पुन्हा एकदा पिंपरी आणि चिंचवडसाठी वेगळ्या बोगीची मागणी झाली होती. याआधी देखील अनेक वेळा पिंपरी-चिंचवड रेल प्रवासी संघटनेने स्वतंत्र बोगीसाठी रेल्वे प्रशासनाला निवेदनं दिली होती. पिंपरी आणि चिंचवडसाठी वेगळी बोगी करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र प्रवासी संघटनेच्या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली होती. त्यातच आता आणखी एक घटना समोर आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली गेली. या सगळ्या घटनांनंतर आता रेल्वे प्रशासनाने वेगळा कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

अखेर प्रवाशांना दिलासा

मागील काही दिवसांपासून या कोचसाठी प्रवाशांकडून मागणी होत होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेकडो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Chhatrapati Sambhajinagar : 90च्या दशकातील तथाकथित 'डॉन'च्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा; 'बाबा' डॉनच्या घरात 5 करोड रोख, सोन्या-चांदीसह मोठं घबाड सापडलं
90च्या दशकातील तथाकथित 'डॉन'च्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा; छत्रपती संभाजीनगरच्या 'बाबा' डॉनच्या घरात 5 करोड रोख, सोन्या-चांदीसह मोठं घबाड सापडलं
Shahajad Bhatti News : सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढले, खात्यात पाठवले पैसे; पाकिस्तानी दहशतवादी भट्टीचा डाव एटीएसने उधळला, पंकज भोयरांनी दिली मोठी माहिती
सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढले, खात्यात पाठवले पैसे; पाकिस्तानी दहशतवादी भट्टीचा डाव एटीएसने उधळला, पंकज भोयरांनी दिली मोठी माहिती
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Embed widget