एक्स्प्लोर

फटाक्यांची विक्री करण्याची परवानगी तडकाफडकी देता येणार नाही : उच्च न्यायालय

फटाके हा ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अशाप्रकारची खबरदारी घेतली नाही तर प्रसंगी गंभीर दुर्घटनाही होऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटलं आहे.

मुंबई : फटाके हा ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ आहे. त्यामुळे फटाक्यांची विक्री करण्याची परवानगी अशी तडकाफडकी देता येणार नाही, असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अशाप्रकारची खबरदारी घेतली नाही तर प्रसंगी गंभीर दुर्घटनाही होऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटलं आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या एका व्यावसायिकाने आपल्या दुकानाची रचना बदलण्याची परवानगी मागणारा अर्ज सिडकोकडे दिला होता. फटाके विक्रीचा व्यवसाय हा मोसमी असतो, दिवाळीच्या किंवा उत्सवाच्या दरम्यान तो सुरू राहतो. त्यामुळे त्यासाठी दुकानाची रचना बदलण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. मात्र ही मागणी पनवेल महापालिकेने नामंजूर केली. याचिकादाराच्या दुकानाच्या बाजूची जागा सिडकोनं लाकडाची बाजरापेठ म्हणून आरक्षित केली आहे. त्यामुळे जर काळजी घेतली नाही तर याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर दुर्घटना निर्माण होऊ शकते, असं कारण महापालिकेने देत ही परवानगी नाकारली होती. त्याविरोधात व्यावसायिकानं मुंबई उच्च न्यायलयात याचिका केली होती. याचिकेवर न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती एस जे काथावाला यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. न्यायलयाने सिडकोच्या युक्तिवादाला सहमती दर्शविली. जमिनीच्या वापराबाबत पुर्नरचनेची मागणी करता येऊ शकते. मात्र फटाकेच्या दुकानासाठी तातडीने परवानगी देता येणे शक्‍य नाही. त्यामुळे चार आठवड्यात याचिकादाराने सिडकोकडे अर्ज करावा आणि जर सिडकोने यावर विचार केला तर महापालिकेनेही परवान्याबाबत विचार करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget