एक्स्प्लोर

मुंबईकरांना दिवाळीचं बेस्ट गिफ्ट, वीजदरात कपात

मुंबई : मुंबईला वीज पुरवढा करणाऱ्या बेस्टच्या वीजदरात कपात करण्यात आली आहे. राज्य वीज नियामक मंडळाने बेस्टला तसे आदेश जारी केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऐन दिवाळीत बेस्टने भाडेकपातीचं गिफ्ट दिलं आहे. बेस्टची ही भाडेकपात 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. नव्या वीजदरांमध्ये मुंबईतील बेस्टच्या वीज ग्राहकांना 4.13 रुपये प्रति युनिट दराऐवजी 3.92 रुपये मोजावे लागणार आहेत. बेस्टच्या वीजदरात तब्बल 7 टक्क्यांनी कपात केल्याने बेस्टवर त्याचा बोजा पडणार आहे. बेस्टने प्रस्ताव दिलेल्या महसुली खर्चालाही वीज नियामक आयोगाने लाल कंदील दाखवल्याने बेस्टसमोर अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. राज्य वीज नियामक आयोगाने काही दिवसांपूर्वीच टाटा पॉवर आणि रिलायन्सचेही वीजदर जाहीर केले होते. मुंबईतील तीनही वीज पुरवढादार कंपन्यांच्या दरातील तफावत कमी करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे.  दरम्यान बेस्टचे वीजदर 2017-18 मध्ये 7 टक्के, 2018-19 मध्ये 6 टक्के, 2019-20 मध्ये 5 टक्क्यांनी कमी होणार आहेत. तसंच बेस्ट परिवहनची तूट भरुन काढण्यासाठी वीज ग्राहकांकडून वसूल केलेले 3,115 कोटी रुपयेही ग्राहकांना परत करावे लागणार आहेत. संबंधित बातम्या :  आता एनओसीशिवाय वीज कनेक्शन मिळणार! मुंबईतील वीजदर जाहीर, रिलायन्सपेक्षा टाटा महाग!

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill : फक्त 10 आमदार असलेल्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी शेवटपर्यंत पाठीशी राहिलो, तेच आता ...; काँग्रेसची पोस्ट चर्चेत
फक्त 10 आमदार असलेल्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी शेवटपर्यंत पाठीशी राहिलो, तेच आता...; काँग्रेसची पोस्ट चर्चेत
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget