एक्स्प्लोर
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात, दहाजण जखमी
पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पहाटे साडे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दहाजण जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरई-सतिवली येथे कोहीनूर ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बस उलटल्याने मोठा अपघात झाला.
या अपघातात दहाजण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना मनोर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement