एक्स्प्लोर

राज्यसेवा परीक्षेची तारीख जाहीर, 155 पदांसाठी 2 एप्रिलला परीक्षा

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC च्या राज्यसेवा परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. दोन एप्रिल 2017 रोजी 155 पदांसाठी परीक्षा होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होईल. या परीक्षेअंतर्गत सहाय्यक विक्रीकर आयुक्त गट-अ ची एकूण 41 पदे आहेत. यापैकी 9 पदे अनुसूचित जाती, 7 पदे अनुसूचित जमाती, 1 पद  भटक्या जमाती (ब) साठी, 3 पदे इतर मागासवर्ग, 2 पदे विशेष मागास प्रवर्ग अशी राखीव असुन खुल्या प्रवर्गासाठी एकूण 19 पदे आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी गट-अ ची एकूण 4 पदे आहेत. यापैकी अनुसूचित जाती 1, विमुक्त जाती (अ) साठी 1 तर खुल्या प्रवर्गासाठी 2 पदे आहेत. अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट-अ यासाठी 1 पद असून ते खुल्या प्रवर्गासाठी आहे. तहसीलदार गट-अ साठी एकूण 25 पदे आहेत. यापैकी अनुसूचित जाती 3, अनुसूचित जमाती 1, विमुक्त जाती (अ) 1, भटक्या जमाती (ब) साठी 1 (भटक्या जमाती (क)-1)  इतर मागास वर्ग 4, विशेष मागास प्रवर्ग 1, तर खुल्या प्रवर्गासाठी 13 पदे आहेत. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब साठी एकूण 3 पदे असून 1 पद विमुक्त जाती (अ) साठी तर 2 पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत. कक्ष अधिकारी गट-ब साठी एकूण 15 पदे आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती 2, भटक्या जमाती (ब) साठी 1, इतर मागास वर्ग 4 तर खुल्या प्रवर्गासाठी 8 पदे आहेत. सहाय्यक गट विकास अधिकारी गट-ब साठी एकूण 16 पदे आहेत. त्यापैकी 2 पदे अनुसूचित जाती, 2 पदे अनुसूचित जमाती, 2 पदे विमुक्त जाती (अ) साठी, 2 पदे इतर मागास वर्गासाठी तर इतर 8 पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गट-ब साठी एकूण 14 पदे आहेत. त्यापैकी 1 पद अनुसूचित जाती, 3 पदे अनुसूचित जमाती, 1 पद  विमुक्त जाती (अ) साठी, 2 पदे इतर मागास वर्गासाठी तर 7 पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत. उप अधिक्षक, भूमी अभिलेख, गट-ब साठी 2 पदे आहेत. ही दोन्ही पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत. उप अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब साठी एकूण 2 पदे आहेत. त्यापैकी 1 पद अनुसूचित जातीसाठी व 1 पद खुल्या प्रवर्गासाठी आहे. सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब साठी 1 पद असून ते खुल्या प्रवर्गासाठी आहे. नायब तहसिलदार, गट-ब साठी एकूण 31 पदे असून 3 पदे अनुसूचित जाती, 4 पदे अनुसूचित जमाती, 1 पद विमुक्त जाती (अ) साठी, 1 पद इतर मागास वर्ग, 2 पदे विशेष मागास प्रवर्गासाठी तर 20 पदे खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. उपरोक्त रिक्त जागांसाठी प्रवर्गनिहाय सामाजिक/समांतर आरक्षण उपलब्ध आहे. तसेच नमूद केलेल्या पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम, इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या www.mpsc.gov.in तसेच https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे कृपया अवलोकन करावे. ऑनलाईन अर्ज https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे दिनांक 14 डिसेंबर, 2016 ते 3 जानेवारी 2017 या कालावधीतच सादर करणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan Pune 2026 Live: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...पुण्यात विसर्जनाची जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज
Ganesh Visarjan Pune 2026 Live: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...पुण्यात विसर्जनाची जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज
Suhas Kande: अनेक विसर्जन करायचेत, आधी गणपती बाप्पाचे विसर्जन करू, मग...; सुहास कांदेंचं येवल्यात वक्तव्य, नेमका रोख कुणाकडे?
अनेक विसर्जन करायचेत, आधी गणपती बाप्पाचे विसर्जन करू, मग...; सुहास कांदेंचं येवल्यात वक्तव्य, नेमका रोख कुणाकडे?
Ganesh Visarjan Mumbai 2026 Live: 'राजा तेजुकाया'च्या स्वारीची लालबाग नगरीला प्रदक्षिणा, दख्खनचा राजा ज्योतिबाच्या रुपातलं बाप्पाचं रूप पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
LIVE: 'राजा तेजुकाया'च्या स्वारीची लालबाग नगरीला प्रदक्षिणा, दख्खनचा राजा ज्योतिबाच्या रुपातलं बाप्पाचं रूप पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
Vidyanand Bapat Pune : राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'

व्हिडीओ

Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
Uddhav Thackeray on Drought : 31 हजार कोटींमधली किती मदत शेतकऱ्यांना पोहोचली?
Baramati Robot : शरद पवारांच्या स्वागतासाठी रोबोट, चला म्हणताच रोबोट चालू लागला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat Pune : राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
Video: ‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! विसर्जन मिरवणुकीसाठी आज 17 प्रमुख रस्ते बंद; कोणते मार्ग बंद अन् कुठले रस्ते सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांनो लक्ष द्या! विसर्जन मिरवणुकीसाठी आज 17 प्रमुख रस्ते बंद; कोणते मार्ग बंद अन् कुठले रस्ते सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर
Student Elections: मोठी बातमी! महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचे वारे घुमणार; सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार, आराखडा तयार करण्यासाठी 12 सदस्यांच्या समिती
मोठी बातमी! महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचे वारे घुमणार; सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार, आराखडा तयार करण्यासाठी समितीला एका महिन्याची मुदत
Mumbaicha Raja Visarjan Miravnuk 2026: मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, परळचा राजाही निघाला; पाहा 10 फोटो
मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, परळचा राजाही निघाला; पाहा 10 फोटो
Chanakya Niti: लग्नासाठी जोडीदार शोधताय? केवळ सुंदरता, भरगच्च पगारच नाही, तर 'या' 5 सवयी आवर्जून बघा, चाणक्यनीती...
लग्नासाठी जोडीदार शोधताय? केवळ सुंदरता, भरगच्च पगारच नाही, तर 'या' 5 सवयी आवर्जून बघा, चाणक्यनीती...
Ayushmann Khurrana On Pakistan Zindabad Chant: 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांमुळे प्रश्न उपस्थित, आयुष्मान खुराना म्हणाला, ' जे मला..., मी तेच करतो'
'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांमुळे प्रश्न उपस्थित, आयुष्मान खुराना म्हणाला, ' जे मला..., मी तेच करतो'
Nalasopara Crime : पैशांच्या व्यवहारावरून वाद, शिवीगाळ अन् दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकासह 5 जणांवर गुन्हा दाखल
पैशांच्या व्यवहारावरून वाद, शिवीगाळ अन् दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकासह 5 जणांवर गुन्हा दाखल
Embed widget