एक्स्प्लोर
MPSC च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
रोहितकुमार राजपूत हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला आहे.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 2017 मध्ये झालेल्या मुख्य परीक्षाचा निकाल असून, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, सेल्स टॅक्स आणि इतर पदासाठी परीक्षा झाल्या होत्या. रोहितकुमार राजपूत हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला आहे. MPSC मधील टॉप-5 उत्तीर्ण : पहिला - रोहितकुमार राजपूत दुसरा - सुधीर पाटील तिसरा - सोपान टोंपे चौथा - अजयकुमार नष्टे पाचवा - दत्तू शेवाळे
Before You Go
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

नरेंद्र बंडबे
Opinion




















