एक्स्प्लोर

MPSC Result : महाराष्ट्र वन सेवेचा निकाल जाहीर, मुलांमध्ये नगरचा वैभव दिघे तर मुलींमध्ये पुण्याच्या पुजा पानसरेची बाजी

Maharashtra Forest Service Result : राज्यसेवा परीक्षेच्या पाठोपाठ आता 2019 साली घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महसूल आणि वन विभागातील सहायक वन संरक्षक, गट अ (Assistant Conservative of Forest) तसेच वनक्षेत्रपाल गट ब (Range Forest Officer) या संवर्गातील एकूण 100 पदांच्या भरतीसाठी 15 सप्टेंबर 2019 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिह्यातील वैभव दिघे हा राज्यातून तसेच मागासवर्गीयातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुणे जिल्ह्यातील पुजा भाऊसाहेब पानसरे ही मुलींमधून प्रथम आली आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या एकूण 100 पदांपैकी 29 पदं ही सहायक वन संरक्षक, गट अ या प्रकारातील असून 63 पदं ही वनक्षेत्रपाल गट  या प्रकारातील आहेत. उर्वरित पदांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. राज्यसेवा परीक्षेप्रमाणेच महाराष्ट्र वनसेवा परीक्षा ही महत्वाची मानली जाते. 

वनक्षेत्रपाल पदाकरीता खेळाडूंसाठी आरक्षित 4 पदं आणि अन्य 3 पदांचा निकाल प्रशासकीय कारणास्तव तसेच अन्य एका विद्यार्थ्याच्या निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राखून ठेवण्यात आला आहे. 

मंगळवारी राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल

मंगळवारी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 (MPSC) चा अंतिम निकाल  जाहीर झाला. साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम अव्वल आला आहे. तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे.  मागील अनेक दिवसांपासून हे उमेदवार एमपीएससीकडे निकाल लावण्याची मागणी करत होते अखेर काल निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
Ashok Kharat : अशोक खरात सिद्धपुरुष, ते जे बोलतात तेच घडतं; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकातून धक्कादायक दावे
अशोक खरात सिद्धपुरुष, ते जे बोलतात तेच घडतं; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकातून धक्कादायक दावे
सोलापूर महापालिकेत मोठा गोंधळ, भाजप नगरसेवक आणि शिवसेना गटनेते आमने सामने, शाब्दिक वाद झाल्यानं तणाव 
सोलापूर महापालिकेत मोठा गोंधळ, भाजप नगरसेवक आणि शिवसेना गटनेते आमने सामने, शाब्दिक वाद झाल्यानं तणाव 
माओवाद संपवण्यासाठी लढणाऱ्या सी 60 कमांडोंना मेडल देणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
माओवाद संपवण्यासाठी लढणाऱ्या सी 60 कमांडोंना मेडल देणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

व्हिडीओ

Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर
Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
Iran War Live Update: आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
Ebrahim Zolfaghari: मुस्लिम देशांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
अरब राष्ट्रांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
Share Market Crash : सलग तिसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात ब्लॅक Monday, गुंतवणूकदारांना मोठा फटका, 10 लाख कोटी स्वाहा
सलग तिसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात ब्लॅक Monday, गुंतवणूकदारांना मोठा फटका, 10 लाख कोटी स्वाहा
Mohit Kamboj Daughter Birthday Party: आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
Tushar Doshi Shivsena: शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना नेमकं काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
Embed widget