एक्स्प्लोर

सरकारी नोकरीची संधी, 2017मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई: सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आता तरुणांना आणखी एक चांगली संधी आहे. 2017 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील विविध पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उमेदवारांची निवड करण्यात येते. असं असेल स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक: 1. राज्यसेवा परीक्षा 2017ची जाहिरात डिसेंबर, 2016 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 02 एप्रिल, 2017 रोजी होईल तर मुख्य परीक्षा दि. 16,17,18 सप्टेंबर, 2017 अशी तीन दिवस असेल. 2. पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017ची जाहिरात जानेवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 12 मार्च, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 11 जून, 2017 रोजी होईल. 3. सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2017ची जाहिरात जानेवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 30 एप्रिल, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 06 ऑगस्ट, 2017 रोजी होईल. 4. लिपिक टंकलेखक परीक्षा 2017ची जाहिरात फेब्रुवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 14 मे, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 03 सप्टेंबर, 2017 रोजी होईल. 5. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2017ची जाहिरात फेब्रुवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 21 मे, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 08 ऑक्टोबर, 2017 रोजी होईल. 6. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क परीक्षा 2017ची जाहिरात फेब्रुवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 02 जुलै, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 15 ऑक्टोबर 2017 रोजी होईल. 7. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2017ची जाहिरात मार्च, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 04 जून, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 24 सप्टेंबर, 2017 रोजी होईल. 8. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2017ची जाहिरात मार्च, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 09 जुलै, 2017 रोजी होईल. त्यापैकी महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017 व महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017, दि. 26 नोव्हेंबर, 2017 रोजी, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017, दि. 17 डिसेंबर, 2017 रोजी, महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017, दि. 24 डिसेंबर, 2017 रोजी होईल. 9. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017ची जाहिरात एप्रिल, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची मुख्य परीक्षा दि. 25 जून, 2017 रोजी होईल. 10. सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा 2017ची जाहिरात एप्रिल, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 16 जुलै, 2017 रोजी होईल. त्यापैकी पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा 2017, दि. 05 नोव्हेंबर,2017 रोजी, सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 2017, दि. 10 डिसेंबर, 2017 रोजी, विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017, दि. 07 जानेवारी,2018 रोजी होईल. 11. कर सहायक परीक्षा 2017ची जाहिरात एप्रिल, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 20 ऑगस्ट 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 31 डिसेंबर, 2017 रोजी होईल. 12. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2017ची जाहिरात एप्रिल, 2017 प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 30 जुलै, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 17 डिसेंबर, 2017 रोजी होईल. 13. विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017ची जाहिरात सप्टेंबर, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची मुख्य परीक्षा दि. 05 नाव्हेंबर, 2017 रोजी होईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या www.mpsc.gov.in, https://mahampsc. mahaonline.gov.in या वेबसाईट्सवर लॉग ऑन करा. स्पर्धा परीक्षेचं हे वेळापत्रक 'महान्यूज'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरच्या राजभोग हॉटेलमध्ये अस्वच्छतेचा कळस! FDAच्या धडक कारवाईनंतर परवाना निलंबित, सुरक्षेच्या 88 पैकी फक्त 18 गुण!
संभाजीनगरच्या राजभोग हॉटेलमध्ये अस्वच्छतेचा कळस! FDAच्या धडक कारवाईनंतर परवाना निलंबित, सुरक्षेच्या 88 पैकी फक्त 18 गुण!
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केद्र सरकारला फटकार
Sangola Drought : सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
Embed widget