एक्स्प्लोर

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळ 26 जणांना भेटले : ईडी

मुंबई: बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी 22 ते 29 नोव्हेंबर या 8 दिवसात तब्बल 26 जणांशी गाठीभेटी घेतल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ईडीनं ही माहिती काल कोर्टासमोर सादर केली. भुजबळांना भेटणाऱ्यांच्या यादीत आमदार, खासदारांचाही समावशे आहे. बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याच्या आरोपात भुजबळ सध्या अटकेत असून प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र याचा भुजबळ गैरवापर करत असल्याचं दिसून येतंय. सूत्रांच्या मते, ज्या 26 जणांनी भुजबळांची भेट घेतली, त्यामध्ये शिवसेना आमदार अजय चौधरी, नाशिकमधील विश्वास को-ऑप बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर, पंकज भुजबळ आणि काही कुटुंबीयांचा समावेश आहे. अटकेत असताना आरोपीला भेटण्यासाठी परवानगीची गरज असते, मात्र इथे भुजबळांना तब्बल 26 जण भेटून गेले. त्यामुळे याची चौकशी केली जाणार आहे. भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का हलवलं? कोणाच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जे जे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, याचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील इडी कोर्टात ‘जेजे’चे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपलं लेखी उत्तर दिलं आहे. दोन नोव्हेंबर रोजी जे जे हॉस्पिटलने छगन भुजबळांचा ताबा आर्थर रोड कारागृह अधिकाऱ्यांना दिला होता. त्यामुळे भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का दाखल केलं गेलं आणि कोणाच्या सांगण्यावरुन दाखल केलं गेलं याच्याशी जे जे हॉस्पिटलचा काहीही संबंध नसल्याचा दावा तात्याराव लहानेंनी केला आहे. तसंच आपण कोर्टाचा कुठेही अवमान केला नाही, किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर केलेला नाही, असंही तात्याराव लहाने यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे. संबंधित बातमी

भुजबळांची रवानगी कोणाच्या सांगण्याने, डॉ. लहानेंचं उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget