एक्स्प्लोर

Udayanraje Bhosale : मी काय चिंदी चोर आहे का? हिंमत असेल सगळ्यांची ईडी चौकशी करा, उदयनराजेंचं अजित पवारांना आव्हान

कोणत्याही चौकशीला मी घाबरत नसल्याचे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. मी काय चिंदी चोर आहे का? असेही ते म्हणाले.

Udayanraje Bhosale : 'हिंमत असेल सगळ्यांची ईडी चौकशी करा, कोणत्याही चौकशीला मी घाबरत नसल्याचे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलं आहे. मी काय चिंदी चोर आहे का? मी पहिल्यापासून ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला त्याच्या विरोधात असल्याचे भोसले म्हणाले. फालतू आरोप करण्यापेक्षा त्यांनी ईडीच्या चौकशीच्या सामोरे जावं, मी सुद्धा ईडीच्या चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं  खुलं आव्हान उदयनराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

मागील काही दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता खंडणीखोर असा आरोप केला होता. सातार्‍यातला एमआयडीसीची दुरावस्था असल्याचे  सांगताना सातार्‍यातील खंडणी खोरांमुळे एमआयडीसी दुर्लक्षीत असल्याचं आणि कंपन्या येत नसल्याचा आरोप नाव न घेता उदयनराजेंवर केला होता. यावर उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर देताना असले फालतू आरोप करण्यापेक्षा त्यांनी ईडीच्या चौकशीच्या सामोरे जावं, मी ही ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचं खुलं आव्हान त्यांनी दिलं आहे. 

उदयनराजे नेमकं काय म्हणाले ते पाहुयात...

1974 साली फक्त एमआयडीसी जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी होती. त्यावेळी मी लहान होतो. मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या वेळचे आमदार, खासदार त्यांनी का यात लक्ष घातले नाही. आत्ता माझ्यावर खापर फोडणं हे कितपत तथ्य आहे, असे उदयनराजे म्हणाले. सातारा आणि नगर एमआयडीसी एकाच वेळी सुरु झाली. नगरचा विस्तार किती झाला. सातारची का अशी अवस्था. त्याचे कारण त्यावेळचे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलं. त्याला एकजण जबाबदार नाही, तर त्यावेळचे सर्व आमदार, खासदार जबाबदार असल्याचे उदयनराजे म्हणाले. सर्वांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे असेही ते म्हणाले.  

एमएससीबीच्या कनेक्टीविटीमुळं आणि त्याच्या विस्तारामुळं ठिक ठिकाणी तुम्ही आडमार्गाला फॅक्टरी सुरु करता. तशी त्यावेळची परिस्थिती नव्हती. त्यावेळी जर तसे केले असते तर एमआयडीसीची वेगळी ओळख झाली असती. विस्तार का झाला नाही, त्या कंपन्यांना त्यावेळी संरक्षण दिलं नाही. संरक्षण म्हणजे त्यांना सिक्युरीटी असे म्हणत नाही तर दिलासा तरी दिला पाहिजे असे भोसले म्हणाले.  

आम्ही जनतेचे सेवक लुटारु नाही

कोणाच्यात दम असेल तर समोर येऊन सांगावं, मी काय चिंदी चोर आहे का? असेही भोसले म्हणाले. मी तर पहिल्यापासून ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला, उधळपट्टी झाली त्या त्या ठिकाणी उघडपने बोललो आहे. भ्रष्टाचाराच्या बाबत मी पहिल्यापासून विरोधात आहे. लोकांचे कल्याण झालं पाहिजेत या मताचा मी आहे. खंडनीच कोणी काय म्हटलं मला माहिती नाही. त्यांचा वैयक्तिक काय स्वार्थ असेल तर मला माहिती नाही असेही ते म्हणाले. माझ्यावर दोन लाखाच्या खंडनीचा आरोप करता. माझी प्रॉपर्टीच एवढी आहे, की माझ्या गाडीचं टायरच त्याच्यापेक्षा जास्त किंमतीचं आहे. नाकातली घान काढून जगणाऱ्यातले आम्ही नाही. वेळप्रसंगी एखाद्या वेळेस लोकांना सांगेन मी माझ्याकडे अन्न नाही किंवा भिक्षूक असतो तसे पत्करेन. पण ती वेळ कधी येणार नाही असेही उदयनराजे म्हणाले. आम्ही जनतेचे सेवक आहोत लुटारु नाही असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Hingoli Crime News: घरफोडीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला; डोळ्यांत मिरचीपूडही टाकली; हिंगोलीमधील धक्कादायक घटना
घरफोडीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला; डोळ्यांत मिरचीपूडही टाकली; हिंगोलीमधील धक्कादायक घटना
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
Amravati Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
Embed widget