एक्स्प्लोर
राजू शेट्टी 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी दीड तास चर्चा

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा झाली. शेतकऱ्यांना कर्जमाफी, समृद्धी महामार्ग इत्यादी प्रश्नांवर उद्धव ठाकरे आणि खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या प्रकरणात शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भूमिका या बैठकीत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली.
Before You Go
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र



















