एक्स्प्लोर

"15 दिवसात खड्डे भरा अन्यथा...", कल्याण डोंबिवलीतील खड्ड्याबाबत मनसे आमदारांचा अल्टिमेटम

महापालिकेने गेल्या आठ वर्षात तब्बल 114 कोटी खड्डे भरण्यासाठी खर्च केले आहेत. मात्र अद्यापही या रस्त्यांची परिस्थिती जैसे थे तशीच आहे. 

 कल्याण-डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा चक्की नाका ते नेवाळी दरम्यानच्या रस्त्याची आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.यावेळी राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांवर जाब विचारत 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला.आता सहनशीलतेचा अंत झालाय,15 दिवसात खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भराव लागेल असा इशारा आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना दिला आहे.

यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासनावर टीका करत टक्केवारीमध्ये सगळं अडकलय. सत्ताधारी वाघाचा वाटा खातायत ,अधिकारी ठेकेदारावर कारवाई करून काय होणार? वाघाचा वाटा जातो कुणाकडे असा सवाल केला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अंतर्गत तसच डांबरी  रस्त्याची यंदाच्या पावसाळयात  दुरावस्था झाली. काही रस्त्यावर तर जणू खड्ड्याची स्पर्धा लागली काय असे चित्र दिसून येत आहे. महापालिकेने गेल्या आठ वर्षात तब्बल 114 कोटी खड्डे भरण्यासाठी खर्च केले आहेत. मात्र अद्यापही या रस्त्यांची परिस्थिती जैसे थे तशीच आहे. 

यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने बारा कोटीच्या निविदा काढल्या होत्या. यंदा पावसाळ्यातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र हे खड्डे भरण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. तक्रारी निवेदने आंदोलनं करून देखील प्रशासन दाद देत नसल्याने आज मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत  कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांची पाहणी केली . कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका ते नेवाळी दरम्यानच्या  रस्त्याची पाहणी करताना आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत आगपाखड केली.

यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सत्ताधारी शिवसेना व कल्याण डोंबिवली महापालिकेवर टीका केली. रस्त्याची अत्यंत खराब अवस्था आहे. अनेक महिन्यांपासून  रस्त्यांबाबत पाठपुरावा करत होतो. मात्र प्रशासनाने लक्ष दिले नाही त्यामुळे आज दौरा काढला.  या रस्त्याचे तर 95 टक्के बिलिंग झाले मात्र त्या प्रमाणात काम झालेले नाही. मुंबईत ब्लॅकलिस्ट केलेल्या ठेकेदाराला या रस्त्याचं काम दिलं,सत्ताधारी सिंहाचा नव्हे तर वाघाचा वाटा खातात त्यामुळेच या रस्त्यांची अशी अवस्था झाली अशी टीका केली.

पुढे बोलताना पाटील यांनी या रस्त्यांवर लोक मरतात पालकमंत्र्यांनी एकदा तरी या रस्त्याची पाहणी करावी. महापालिका आयुक्त कलेक्टर मोडवरून आयुक्त मोडवर आलेले नाहीत. खुर्च्या उबवायला बसलेत कोणतेही काम करत नाही. या दौऱ्याला  अधिकारी आजारी असल्याचे कारण देत आले नाही ,जबाबदारी एकमेकांवर ढकलून तर सत्ताधारी आणि प्रशासन आणि रस्त्यांची वाट लावून ठेवली आहे .आठ वर्षात 114 कोटी खर्च झालाय तो दिसतो का? सगळीकडे अडवणूक आणि फसवणूक सुरू आहे. ओरबडण्याचे काम सुरू आहे ,अधिकाऱ्यांवर ठेकेदारांवर कारवाई करून काय फरक पडतो वाघाचा वाटा कुणाकडे जातो ते पहा.... आता सहनशिलतेला अंत झालाय ,15 दिवसात खड्डे भरा अन्यथा यांना याच खड्ड्यात भरु असा इशारा दिला  आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi News: फ्लॅटच्या लोखंडी खिडकीवर खेळतांना जाळीचा आधार निखळला; दोन्ही चिमुकल्यासह खिडकी थेट दुसऱ्या मजल्यावरून जमिनीवर कोसळली, भिवंडीतील घटना
फ्लॅटच्या लोखंडी खिडकीवर खेळतांना जाळीचा आधार निखळला; दोन्ही चिमुकल्यासह खिडकी थेट दुसऱ्या मजल्यावरून जमिनीवर कोसळली, भिवंडीतील घटना
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Ramesh Mhatre Dombivli Case:
"पोत्यांनी पैसा देऊन वकील लावले तरी 'त्या' देवाच्या न्यायालयात तुझी सुटका नाही"; रमेश म्हात्रेंच्या हल्ल्यानंतर डॉक्टरांच्या आईची काळजाला भिडणारी पोस्ट
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Actor Sanjeeb Singh Dies Of Heart Attack: 13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Ahilyanagar Shrirampur Band : श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Embed widget