एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील 3 आमदारांनी वेतनवाढ नाकारली

मुंबई : महाराष्ट्रातील 3 आमदारांनी वेतनवाढ नाकारली आहे. नुकताच महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला. अमरावतीचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सर्वप्रथम ही वेतनवाढ नाकारली होती.   वेतनवाढ नाकारणाऱ्या आमदारांमध्ये अमरावतीच्या श्रीकांत देशपांडेंसह रामनाथ मोते आणि कपिल पाटील यांचा समावेश आहे. हे तिघेही शिक्षक आमदार आहेत. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती खूप गंभीर असल्यामुळे वेतनवाढ स्वीकारणे चुकीचे ठरेल असे मत त्यांनी मांडल आहे.   महाराष्ट्रातील 288 विधानसभा आमदार, 78 विधानपरिषद आमदार आणि 39 मंत्र्यांच्या वेतनात वाढ झाली आहे. दरम्यान, अशाप्रकारे वेतनवाढ नाकारता येत नाही. त्यामुळे वाढलेले वेतन त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.   पाहा व्हि़डीओ :  

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
Tukaram Mundhe FDA loose oil ban: तुकाराम मुंढेंकडून खाद्यतेलाच्या सुट्या विक्रीवर बंदी, गरीब कुटुंबांचं अर्थकारण कोलमडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंकडून खाद्यतेलाच्या सुट्या विक्रीवर बंदी, गरीब कुटुंबांचं अर्थकारण कोलमडलं, नेमकं काय घडलं?
Gadchiroli Flood : गडचिरोलीच्या भामरागडला पुन्हा पुराचा विळखा; पर्लकोटा नदीला पूर, 50हुन अधिक गावांचा संपर्क तुटला, तर मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुरात अडकली
गडचिरोलीच्या भामरागडला पुन्हा पुराचा विळखा; पर्लकोटा नदीला पूर, 50हुन अधिक गावांचा संपर्क तुटला, तर मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुरात अडकली
Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांच्याकडून बदनामी केल्याचा आरोप, 19 जणांवर गुन्हा दाखल; सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरेंसह कुणाकुणाचा समावेश?
रुपाली चाकणकर यांच्याकडून बदनामी केल्याचा आरोप, 19 जणांवर गुन्हा दाखल; सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरेंसह कुणाकुणाचा समावेश?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
Manoj Jarange Patil : या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
Pune Crime Kasba Peth: पुण्यातील कसबा पेठ हादरली! पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, नवऱ्याने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर खरोखरच दाबला अन्...
पुण्यातील कसबा पेठ हादरली! पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, नवऱ्याने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर खरोखरच दाबला अन्...
बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार, कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटलांचा आरोप, कारवाईकडे लक्ष?
बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार, कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटलांचा आरोप, कारवाईकडे लक्ष?
Sugar Rate: देशात मोठा साखर घोटाळा? राजू शेट्टींचं मोदींना पत्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक गोडाऊन तपासण्याची मागणी
देशात मोठा साखर घोटाळा? राजू शेट्टींचं मोदींना पत्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक गोडाऊन तपासण्याची मागणी
Embed widget