एक्स्प्लोर

मोपलवारांना स्टॅम्प घोटाळ्यातून विलासराव देशमुखांनी वाचवलं : अनिल गोटे

अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोपलवारांवर खळबळजनक आरोप केले आहेत. मोपलवारांच्या 35 ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

धुळे : वादग्रस्त ऑडिओ क्लीपमुळे समृद्धी महामार्गाच्या संचालक पदावरून दूर करण्यात आलेल्या राधेशाम मोपलवारांवर, भाजपच्या अनिल गोटेंनी खळबळजनक आरोप केले आहेत. मोपलवार स्टॅम्प पेपर अधीक्षक असताना त्यांनी तेलगीने बनवलेले बोगस स्टॅम्प पेपर विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईच्या गुन्हे शाखेने मोपलवारांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र स्टॅम्प पेपर घोटाळाप्रकरणी राधेश्याम मोपलावारांना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी वाचवलं, असा आरोप भाजप आमदार अनिल गोटेंनी केला. मोपलवार हे काँग्रेस-राष्ट्रवादीचं लाडकं  ‘प्रॉडक्ट’ असल्याची टीका आमदार अनिल गोटेंनी पत्रकार परिषदेत केली़. मोपलवारांनी 15 वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री आणि प्रशासकीय प्रमुख डॉ. जितेंद्र प्रसाद, ईडी, सीबीआय, अँटी करप्शन ब्युरो, आयकर या सर्व विभागांना दिल्यानंतर  मोपलवारांची चौकशी सुरू झाली असल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेत अनिल गोटे यांनी मोपलवार आणि सतीश मांगले यांच्यात काय संभाषण झालं याची ऑडिओ क्लिप ऐकवली . मोपलवारांच्या आपल्याकडे 35 ऑडिओ क्लिप असल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं. संबंधित बातम्या :

राधेश्याम मोपलवार ईडी आणि सीबीआयच्या रडारवर

मोपलवार प्रकरणावरुन धनंजय मुंडेंचा सरकारवर घणाघात

मोपलवार वाद: बाबा, त्यावेळी तुम्ही झोपला होता का, फडणवीसांची टीका

महत्त्वाच्या बातम्या

Anna Hazare Protest Ahilyanagar:  मौन धरणे आंदोलनादरम्यान अण्णा हजारेंना रडू कोसळलं, विद्यार्थ्यांच्या हातातील पोस्टर पाहताच अश्रू अनावर
मौन धरणे आंदोलनादरम्यान अण्णा हजारेंना रडू कोसळलं, विद्यार्थ्यांच्या हातातील पोस्टर पाहताच अश्रू अनावर
Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray Morcha: विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Embed widget