एक्स्प्लोर

मुलगी पळवून नेल्याचा आरोप, 8 दिवस जेलमध्ये होतो, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला मजेशीर किस्सा 

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी सांगली आयोजीत करण्यात आलेल्या एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

Chandrashekhar Bawankule : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी सांगली आयोजीत करण्यात आलेल्या एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. मी 20 वर्षांचा असताना पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेलो होतो. त्यावेळी माझी पत्नी अल्पवयीनं होती. यावेळी चित्रपट गृहातून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पडकल्याचा मजेशीर किस्सा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितला आहे. माझी पत्नी अल्वयीन आहे हे सांगून देखील माझ्यावर मुलगी पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आणि पोलिसांनी मला तुरुंगात टाकल्याचे बावनकुळे म्हणाले.

मुलगी पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आणि मला पोलिसांनी तुरुंगात टाकले 

मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगलीच्या एका कार्यक्रमात मजेशीर किस्सा सांगितला आहे. मी 20 वर्षांचा असताना पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेलो होतो. तेव्हा माझी पत्नी अल्पवयीन होती. चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडलं माझी पत्नी त्यावेळी अल्पवयीन असल्यामुळे तिने सांगून देखील माझ्यावर मुलगी पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आणि मला पोलिसांनी तुरुंगात टाकले असा किस्सा त्यांनी सांगितला. तब्बल दीड वर्ष ही केस सुरू होती असंही बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. मी आठ दिवस जेलमध्ये होतो असेही ते म्हणाले. दरम्यान. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. 

आमचं प्रेम जुळलं तेव्हा पत्नी 16 वर्षाची होती आणि मी 20 वर्षाचा

आमचं प्रेम जुळलं तेव्हा पत्नी 16 वर्षाची होती आणि मी 20 वर्षाचा होता. आम्ही दोघेही अल्पवयीन होतो. त्यावेळी आम्ही कयामत से कयामत चित्रपट पाहायला गेलो होतो. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडलं. आम्ही दोघेही छोटे छोटे होतो. पण आम्हाला कोणालाच काही सांगता येत नव्हते. काही कारण नसतना पोलीस मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. अल्वयीन मुलगी पळवून नेली म्हणून माझ्यावर केस लावल्याचे बावनकुळे म्हणाले. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
TET Exam Paper Leak: बुटात प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिकेचा 8 हजारांना सौदा अन् 6 लाख शिक्षक उमेदवारांचे भविष्य धोक्यात; TET पेपरफुटीचा सर्वात मोठा खुलासा
बुटात प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिकेचा 8 हजारांना सौदा अन् 6 लाख शिक्षक उमेदवारांचे भविष्य धोक्यात; TET पेपरफुटीचा सर्वात मोठा खुलासा
Pandharpur Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, खवय्यांची कोंडी! पंढरपुरात मटण-मास विक्रीवर प्रशासनाची कडक बंदी
वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, खवय्यांची कोंडी! पंढरपुरात मटण-मास विक्रीवर प्रशासनाची कडक बंदी
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
NCP Pune Mahangarpalika: मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
Pune Water Cut: वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
Mahesh Babu Nephew Siddharth Galla Engagement: साऊथ सुपरस्टार महेश बाबूची कोरियन सूनबाई, कुटुंबात आनंदोत्सव, मराठमोळ्या बायकोनं शेअर केलेत PHOTOs
साऊथ सुपरस्टार महेश बाबूची कोरियन सूनबाई, कुटुंबात आनंदोत्सव, मराठमोळ्या बायकोनं शेअर केलेत PHOTOs
Crime news Samruddhi Mahamarg: बापाने आईला संपवलं, तीन निरागस चिमुरड्यांना काहीच समजलं नाही, पोलीस स्टेशनमध्ये येताच ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेली
बापाने आईला संपवलं, तीन निरागस चिमुरड्यांना काहीच समजलं नाही, पोलीस स्टेशनमध्ये येताच ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेली
Embed widget