एक्स्प्लोर

जेव्हा चंद्रकांतदादा गातात... टिमक्‍याची चोळी बाई, रंगान फुलायली!

टिमक्‍याची चोळी बाई, रंगान फुलायली...तुझी माझी जमली जोरी माझे वसयकरीण बाय गो... हे गाणं चंद्रकांतदादांनी गायलं.

कोल्हापूर: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील सावली केअर सेंटरमध्ये कोळी गीत गाऊन नवीन वर्षाचं स्वागत केलं. टिमक्‍याची चोळी बाई, रंगान फुलायली...तुझी माझी जमली जोरी माझे वसयकरीण बाय गो... हे गाणं चंद्रकांतदादांनी गायलं. सावली केअर सेंटर ही एक अशी संस्था आहे ज्यामध्ये अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे जी अशा पद्धतीनं काम करते. या रुग्णांसोबत काही वेळ घालवून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांतदादांनी काही महिन्यांपूर्वीही हेच गाणं गाऊन लहान मुलांच्या शिबिरात ठेका धरला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप

जळगावमध्ये पिकअप व्हॅन उलटून भीषण अपघात, 11 जण जखमी, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 एप्रिल 2026 | रविवार

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण

राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना

धक्कादायक! लग्नाच्या वरातीत घुसून पुतण्याकडूनच चाकू हल्ला; खळबळजनक घटनेत बाप-लेकाचा मृत्यू

पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक

Embed widget