एक्स्प्लोर

मंत्री, आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ, वेतनवाढ विधेयक मंजूर

मुंबई: मंत्री आणि आमदारांच्या वेतन भत्त्यात भरीव वाढ करणारं विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. यामुळे मंत्री आणि आमदारांच्या वेतनात घसघशीत वाढ होणार आहे.   हे विधेयक मंजूर झाल्यानं मंत्र्यांना मुख्य सचिवांप्रमाणे वेतन मिळणार आहे. तर राज्यमंत्र्यांना अतिरिक्त मुख्य सचिवांप्रमाणे वेतन मिळणार आहे. तसेच  तर आमदारांना प्रधान सचिवांप्रमाणे वेतन-भत्ते मिळणार आहे. तसंच निवृत्त आमदारांना टर्मनुसार निवृत्ती वेतन मिळणार आहे. निवृत्त आमदारांना किमान 50 हजार निवृत्ती वेतन असणार आहे. तर दोन टर्म आमदार राहिलेल्या आमदारांना 60 हजार वेतन मिळेल. त्याचप्रमाणे सातवा वेतन आयोगही लागू करण्यात येणार आहे.   सभागृहात विधेयक मांडल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हे विधेयक एकमुखानं संमत करण्यात आलं आहे. दरम्यान, या वेतनवाढीवर आमदार बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला आहे. आमदार आणि मंत्र्यांचे पगारात वाढ होते पण अपंगांचे भत्ते वाढवले जात नाही. त्यामुळे त्यांच्याही भत्त्यात वाढ करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mahalaxmi Express Robbery: सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Farmer Death: आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
Farmer Death: आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
Gokul Election Result 2026: गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
Plane Crash In America: अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Embed widget