एक्स्प्लोर
मिनीबस उलटल्याने दोघांचा मृत्यू तर 22 जण जखमी
अमरावती: मोर्शी तालुक्यातील शिरखेड फाट्याजवळ मिनीबस उलटलील्याने 2 ठार तर 22 जण जखमी झाले आहेत. ही बस नागपूरहून बस अमरावतीला येत असताना हा आपघात झाला.
आधिक मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून अमरावतीकडे येणारी ही मिनीबस शिरखेड फाट्यजवळ उलटली. या बसमध्ये सगळे खोदकाम मजूर असून, हे सर्व छत्तीसगढहून येत असल्याचे समजते. जखमींवर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement