एक्स्प्लोर

एमआयएमच्या सोलापूर शहराध्यक्षाला अटक

सोलापूर : एमआयएमचा सोलापूर शहराध्यक्ष तौफिक शेख अखेर अटक करण्यात आली आहे. जागा बळकावण्यासाठी रोहित यादव या तरुणाचं अपहरण केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे. अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करत पोलिसांनी चौघांना जेरबंद केलं होतं. मात्र तौफिक पळून जाण्यात यशस्वी झाला होता. आता मुख्य सूत्रधार असलेला एमआयएमचा अध्यक्ष तौफिक शेखलाही अटक करण्यात आली आहे. तौफिकला सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने जामीन नाकारला होता. रेल्वे लाईन परिसरातील मोक्याची जागा रिकामी करण्यासाठी तौफिक शेख याने यादव कुटुंबाला जेरीस आणलं होतं. पण यादव कुटुंबीय जागा देण्यास तयार नसल्यानं तौफिक शेखनं यादव कुटुंबातल्या तरुणाच अपहरण केलं. रोहित यादवचं स्कॉर्पिओमधून अपहरण करत त्याला परराज्यात नेण्यात आलं. कर्नाटकातल्या तीन चार शहरात फिरुन मिरजवळ नेऊन त्याला मारहाणही करण्यात आली. रोहित यादवनं चलाखी करुन पोलिसांना मेसेज पाठवला. सोलापूर पोलिसांनी मेसेजचा आधार घेऊन तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रोहित यादवची सुटका करुन चौघांना घटनास्थळावरुनच चारचाकी वाहनासह अटक केली. तौफिक शेख मात्र दुसऱ्या गाडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. सदर बझार पोलीस ठाण्यात तौफिक शेखसह त्याच्या चार साथीदारांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तौफिकच्या शोधासाठी सोलापूर पोलिसांची विशेष पथकं पुणे आणि कर्नाटकात रवाना झाली होती. तौफिक शेखची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. मटका, दारु, जुगार अड्डे, खंडणी, मारामारी आणि सामाजिक शांतता भंग केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. अशा वादग्रस्त व्यक्तीला एमआयएमच्या असदुद्दिन ओवेसी यांनी पक्षात महत्वाच स्थान दिलं आहे. तौफिक शेख पूर्वी काँग्रेसचा नगरसेवक आणि सुशीलकुमार शिंदे यांचा कट्टर समर्थक होता. पण तौफिक शेखने प्रणिती शिंदे यांच्या विरोधात एमआयएमकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget