एक्स्प्लोर

अरविंदच्या कथनी आणि करणीत फरक: अण्णा हजारे

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली महापालिकांच्या निवडणुकीत पराभवावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय. केजरीवाल यांच्या कथनी आणि करनीत फरक पडल्याचा आरोप अण्णांनी केलाय. त्यामुळे 'आप'ने जनतेचा विश्वास गमावल्याचं दावा अण्णांनी केला आहे. 'आप'ला यश मिळालं नाही हे दुर्दैव आहे. 'आप'मुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र 'आप'ची विश्वसार्हता कमी झाली आहे, असं अण्णा म्हणाले. केजरीवाल यांनी सरकारी सवलती घेणार नसल्याचं जाहीर केलं होतं, मात्र सत्तेत आल्यावर गाडी, बंगला, मानधनही घेतलं. सर्वांपेक्षा जास्त पगारवाढ केल्याचंही अण्णांनी म्हटलंय. यावेळी अण्णांनी 'आप'चा एव्हीएम मशीनच्या आक्षेपाचा दावाही फेटाळलाय. निवडणूक आयोगाच्या आवाहनानंतर दोष का दाखवला नाही, असा सवाल अण्णांनी केला. दिल्लीत जनतेनं जनादेश दिल्यानंतर अरविंदनं दिल्लीचं विकासाचं मॉडेल करणं अपेक्षित होतं. देशानं दिल्ली मॉडेलचं अनुकरण केलं असतं. मात्र सत्ता वाईट असून खुर्चीने बुद्धीत फरक पाडल्याचा आरोप अण्णांनी केलाय. गोवा, पंजाबसह इतर राज्यांऐवजी अरविंदनं दिल्लीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज होती. मात्र अतीघाई केल्यानं केवळ सत्तेसाठी धडपड असून समाजहित नसल्याचं जनतेच्या लक्षात आल्याचं अण्णांनी म्हटलंय.

संबंधित बातमी

आप, काँग्रेसचा धुव्वा, भाजपचा दिल्ली महापालिकेवर तिसऱ्यांदा झेंडा

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
माजी नगराध्यक्षाने लेखापालावर उधळल्या 500 रुपयांच्या नोटा; आरेरावी करत धमकावलं, जालन्यात खळबळ!
माजी नगराध्यक्षाने लेखापालावर उधळल्या 500 रुपयांच्या नोटा; आरेरावी करत धमकावलं, जालन्यात खळबळ!
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Embed widget