एक्स्प्लोर

पीएसआय छत्रपती चिडे यांना शहीदाचा दर्जा

आतापर्यंत नक्षलवादी किंवा दहशतवादी यांच्याशी लढतांना जीव गमावणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना शहीदांचा दर्जा दिला जात होता. मात्र दारू तस्करांशी लढतांना जीव गमावणाऱ्या चिडे यांना विशेष बाब म्हणून हा दर्जा देण्यात आला आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे अवैध दारू विक्रेत्यांशी लढा देताना मृत झालेले दिवंगत पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना राज्य शासनाने शहीदाचा दर्जा प्रदान केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सेवानिवृत्तीपर्यंत अर्थात वयाच्या 58 वर्षापर्यंत संपूर्ण वेतन, नुकसानभरपाई व अन्य देय लाभ देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने मृत अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना वेतन व देय लाभ मिळण्याची महाराष्ट्रातली ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत नक्षलवादी किंवा दहशतवादी यांच्याशी लढतांना जीव गमावणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना शहीदांचा दर्जा दिला जात होता. मात्र दारू तस्करांशी लढतांना जीव गमावणाऱ्या चिडे यांना विशेष बाब म्हणून हा दर्जा देण्यात आला आहे. या प्रकरणी नोव्हेंबर 2008 च्या शासन निर्णयातील तरतुदी लागू होत नव्हत्या. मात्र मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याआधी मुख्यमंत्री निधीतून 10 लाख रुपयांची मदत चिडे कुटुंबीयांना देण्यात आली आहे. या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार असे एकूण 16 लाख रुपयांची मदत चिडे कुटुंबीयांना देण्यात आली आहे. त्यांच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित वसतिगृह आणि शिक्षण शुल्क सुद्धा माफ करण्यात आले आहे. चिडे यांच्या मुलाला वयाच्या 18 वर्षानंतर अनुकंपा तत्वावर नोकरी सुद्धा देण्यात येईल, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी चिडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना परिपत्रकाची प्रत सुपूर्द केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Nashik Crime News: नराधम अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी; नाशिक कोर्टात नेमकं काय घडलं?
नराधम अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी; नाशिक कोर्टात नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! आरोपी अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Maharashtra Live blog updates:मोठी बातमी! आरोपी अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Rupali Chakankar : मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार, पोलिसांच्या रडावर कोणकोण?
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार, पोलिसांच्या रडावर कोणकोण?
Sanjay Raut :  अशोक खरात सरकारचाच माणूस, त्याचापाठी 40 आमदार; खासदार संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...
अशोक खरात सरकारचाच माणूस, त्याचापाठी 40 आमदार; खासदार संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
Aniket Varma: अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
Pankaja Munde : स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
Thane Electricity Supply : ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
Chhatrapati Sambhajinagar Crime: तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
Akola News: गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या 'वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने...'
गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या 'वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने...'
Ashok Kharat: तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
Embed widget