एक्स्प्लोर

'मार्ड'चा संप मागे, मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबई : 'आयएमएम'पाठोपाठ 'मार्ड'नेही संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. संप मागे घेत असल्याचं प्रतिज्ञापत्र मार्डने मुंबई हायकोर्टात सादर केलं आहे. उद्या म्हणजे शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचं आश्वासन मार्डच्या वतीने वकिलांनी कोर्टात दिलं आहे. डॉक्टर उद्या कामावर आले नाहीत, तर सरकार किंवा मुंबई महापालिका त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल, असा इशारा मुंबई हायकोर्टाने आंदोलक डॉक्टरांना दिला होता. त्यानंतर मार्डने सकाळी आठ वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचं आश्वासन कोर्टात दिलं आहे.

डॉक्टरांच्या संपामुळे 380 रुग्ण दगावले, वकिलांची हायकोर्टात माहिती

जर निवासी डॉक्टर कामावर येत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले होते. डॉक्टरांनी आडमुठेपणाची भूमिका सोडली नाही, तर आम्ही त्यांचं रक्षण करु शकणार नाही, असंही हायकोर्टाने ठणकावून सांगितलं होतं. डॉक्टरांनी आठमुठेपणा कायम ठेवला, तर त्यांच्याबाबतीत आम्हाला आमचे निर्देश बदलावे लागतील. तुमच्या प्रतिनिधींनी कोर्टात हमी देऊनही कामावर रूजू होत नसाल, तर ते चुकीचं आहे, असं हायकोर्ट म्हणालं होतं. यापूर्वी हायकोर्टाने संपकरी डॉक्टरांना जर मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, अशा शब्दात खडसावलं होतं. त्यानंतर डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी संप मागे घेत असल्याचं हायकोर्टाला सांगितलं होतं. मात्र तरीही डॉक्टरांनी संप मागे घेतलेला नव्हता. मुख्यमंत्र्यांचा दम जनतेच्या पैशातून सरकारी डॉक्टरांच्या शिक्षणाचा खर्च होतो. त्याच जनतेला तुम्ही मरणाच्या दारात सोडणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आज शेवटचं सांगतोय, हात जोडतो, कामावर परत या, शपथेला विसरु नका, देवाचा दर्जा दिलाय, दानव बनू नका, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक डॉक्टरांना दिला. मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा विधानसभेत डॉक्टरांच्या संपाबाबत निवेदन दिलं.

संबंधित बातम्या

ज्यांच्या पैशावर शिकता, त्यांना मरणाच्या दारात सोडू नका, मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना सज्जड दम मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट ‘मार्ड’कडून संप मागे, डॉक्टरांना सेवेत रुजू होण्याचं आवाहन कोर्टाच्या आदेशानंतरही डॉक्टर लेखी आश्वासनासाठी अडून मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे डॉक्टरांनो, तुम्हाला संरक्षण देऊ, पण समाजाला शिक्षा देऊ नका : मुख्यमंत्री मार्डचे डॉक्टर चौथ्या दिवशीही सामूहिक रजेवर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget