एक्स्प्लोर

ठाण्यात मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा

ठाण्यात तरुणींकडून मराठा मोर्चाच्या निवेदनाचं वाचन, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दाखल ठाण्यात मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंसह विविध पक्षातील नेत्यांची मोर्चाला उपस्थिती लावली आहे. आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजन विचारे, खा. श्रीकांत शिंदे मोर्चात सहभागी झाले आहेत. ठाण्यात मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा ठाण्यात जिजाऊ वंदनाने मराठा मूकमोर्चाला सुरुवात ठाण्यात मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा ठाण्यात मराठा समाजाचा एल्गार, मोर्चेकऱ्यांची गर्दी जमण्यास सुरुवात ठाण्यात मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा ठाणे : मराठा क्रांती मूक मोर्चाच लोण ठाण्यापर्यंत येऊन पोचलं आहे. आज ठाण्यात मराठा समाजाच्या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता हा मोर्चा सुरु होईल. ठाणे शहरातील तीन हात नाक्यापासून सेंट्रल पार्क मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ठाण्यासह नवी मुंबई, भिवंडी, पालघर तसंच कल्याण परिसरातील मराठा समाजाचा सहभाग असेल. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडू नये यासाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसंच सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शहरातील वाहतुकीचे मार्गही बदलण्यात आले आहेत. ठाण्यातील मराठा मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक मराठा मोर्चामुळे रद्द करण्यात आला आहे. तसंच मध्य रेल्वेकडून 40 जादा लोकलही धावणार आहेत. चिपळूणमध्ये मराठा एल्गार : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण मध्येही आज मराठा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. चिपळूणमध्ये पवन तलाव ते प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा असेल. या मोर्चामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मराठा मोर्चासाठी दापोली, रत्नागिरी, राजापुरातून मोर्चेकरी चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत. वाहतूक कोंडीच्या शक्यतेमुळे मुंबई-गोवा हायवेवरील अवजड वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kailas Patil : Kailas Patil : जिगरी मित्र दुसऱ्या पक्षात; शेवटच्या भेटीत काय बोलणं झालं? ओमराजेंविरुद्ध लढणार? शिंदेंकडून बोलवणं आलं का? कैलास पाटील स्पष्टच बोलले
Kailas Patil : जिगरी मित्र दुसऱ्या पक्षात; शेवटच्या भेटीत काय बोलणं झालं? ओमराजेंविरुद्ध लढणार? शिंदेंकडून बोलवणं आलं का? कैलास पाटील स्पष्टच बोलले
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: रात्रीच्या किर्रर्रर्र अंधारात पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल लोहगडावर पोहोचले, केतन अग्रवालला जिथून ढकललं त्या जागेवर गेले अन्...
रात्रीच्या किर्रर्रर्र अंधारात पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल लोहगडावर पोहोचले, केतन अग्रवालला जिथून ढकललं त्या जागेवर गेले अन्...
Satej Patil on Hasan Mushrif: 'ती' क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवतो, एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास होत नाही; सतेज पाटलांचा खोचक टोला
'ती' क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवतो, एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास होत नाही; सतेज पाटलांचा खोचक टोला
Maharashtra Breaking LIVE: राज्यातील आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: राज्यातील आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Hasan Mushrif: 'ती' क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवतो, एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास होत नाही; सतेज पाटलांचा खोचक टोला
'ती' क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवतो, एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास होत नाही; सतेज पाटलांचा खोचक टोला
राम मंदिरातील कोट्यवधींच्या देणगीवरच डल्ला मारला, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अखेर एफआयआर दाखल, पण चंपत राय, डॉ. अनिल मिश्रांची नावेच नाहीत! संजय सिंह म्हणाले, हेच सर्वात मोठे चाेर
राम मंदिरातील कोट्यवधींच्या देणगीवरच डल्ला मारला, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अखेर एफआयआर दाखल, पण चंपत राय, डॉ. अनिल मिश्रांची नावेच नाहीत! संजय सिंह म्हणाले, हेच सर्वात मोठे चाेर
Maharashtra Epstein Files Marathi Movie: 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक, रुपाची चाकणकरांच्या भूमिकेतील दिपाली सय्यद अन् पाठमोरा अशोक खरात, अभिनेत्याच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम
'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक, रुपाची चाकणकरांच्या भूमिकेतील दिपाली सय्यद अन् पाठमोरा अशोक खरात, अभिनेत्याच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम
Sanjay Raut : शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता? अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टकडून ना पावती, ना कुठली माहिती; संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले...
शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता? अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टकडून ना पावती, ना कुठली माहिती; संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले...
Sandeep Deshpande on Sanjay Dina Patil: संदीप देशपांडेंनी संजय दिना पाटलांच्या 'त्या' गाडीचे फोटो दाखवले, बड्या गुन्ह्यातील फरार आरोपीसोबतचा फोटो दाखवत गंभीर आरोप
संदीप देशपांडेंनी संजय दिना पाटलांच्या 'त्या' गाडीचे फोटो दाखवले, बड्या गुन्ह्यातील फरार आरोपीसोबतचा फोटो दाखवत गंभीर आरोप
Ritu Tawde Mumbai: रितू तावडेंच्या दौऱ्यावेळी 'तो' मुकादम मुद्दाम गटारात पडल्याचा संशय? महापौरांकडून चौकशीचे आदेश
रितू तावडेंच्या दौऱ्यावेळी 'तो' मुकादम मुद्दाम गटारात पडल्याचा संशय? महापौरांकडून चौकशीचे आदेश
Mumbai Local Train : वाद झाल्यानंतर प्रवाशांनी दोघांना वेगळं केलं, पण बॅगेत चाकू असल्याचं आठवलं अन्...; लोकल मधील 'त्या' 39 सेकंदांचा थरार! रोशन सुवर्णाकडे चाकू कसा आला? पोलिसांसमोर खुलासा
वाद झाल्यानंतर प्रवाशांनी दोघांना वेगळं केलं, पण बॅगेत चाकू असल्याचं आठवलं अन्...; लोकल मधील 'त्या' 39 सेकंदांचा थरार! रोशन सुवर्णाकडे चाकू कसा आला? पोलिसांसमोर खुलासा
Maharashtra Rain Weather Update: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, विदर्भासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; कुठे कसे असेल हवामान, IMDचा अंदाज काय?
राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, विदर्भासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; कुठे कसे असेल हवामान, IMDचा अंदाज काय?
Embed widget