एक्स्प्लोर
हिंगोलीत मराठा समाजाचा विराट मोर्चा
![हिंगोलीत मराठा समाजाचा विराट मोर्चा Maratha Samaj Rally In Hingoli हिंगोलीत मराठा समाजाचा विराट मोर्चा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/17122352/021-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हिंगोली: कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ आज हिंगोलीत मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मराठा नागरिकांसोबतच, महिला जिल्हा परिषद मैदानावर दाखल झाले आहेत.
या मोर्चाला दुपारी 1 ची वेळ देण्यात आली होती, मात्र, सकाळी आठ वाजल्यापासूनच मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या मैदानात दाखल होत होते. हा मोर्चा शिवाजीनगर मार्गे, गांधी चौक, बस स्टॅण्ड मार्गे निघणार आहे. या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे.
मराठा समाजाच्यावतीने विविध संघटनाच्या माध्यमातून नवी मुंबई, पुणे, सांगली, नांदेड, सोलापूर, सातारा आदी ठिकाणीही विराट मोर्चाचं आयोजन करणयात आलं आहे.
संबंधित बातम्या
सरकारी अनास्था हेच मराठा उद्रेकाचं प्रमुख कारण: शरद पवार
मराठा मोर्चा म्हणजे अनेक वर्षांचा आक्रोश : मुख्यमंत्री
मराठा मोर्चांवर सर्व नेत्यांनी एकत्रितपणे चर्चा करावीः मुख्यमंत्री
मराठा समाजाचे मोर्चे दलितविरोधी नाहीत, भय्यूजी महाराजांचं मत
विनायक मेटे आणि मराठा मोर्चांचा संबंध नाही : मराठा संघटना
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वात दलित स्वाभिमान संघर्ष रॅली
मुख्यमंत्र्यांचा मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्नः विखे पाटील
मराठा समाजाच्या आक्रोशाला 'सैराट' सिनेमाच जबाबदारः आठवले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)