एक्स्प्लोर

मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही : रामदास आठवले

मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का? याबाबत आठवले यांना विचारले असता मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. देशात 75 टक्के आरक्षणाचा कायदा केल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटणार आहे. आमचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे, असे आठवले म्हणाले.

रायगड : मराठा आरक्षण हे न्यायालयात टिकणार नाही. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच देशात मंदिर, पुतळे बांधले नाहीत तर मते मिळणार नाहीत. भारिप व एमआयएम युती ही भाजपला फायदेशीर असल्याचे देखील ते म्हणाले. खोपोली येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले यांनी मराठा आरक्षण, राम मंदिर, भारिप व एमआयएम आघाडीबाबत आपले मत व्यक्त केले. मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का? याबाबत आठवले यांना विचारले असता मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. देशात 75 टक्के आरक्षणाचा कायदा केल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटणार आहे. आमचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे, असे आठवले म्हणाले. राम मंदिराची जागा बौद्ध धर्मियांची राम मंदिाबाबत आठवले यांना विचारले असता, राम मंदिर होणे ही करोडो लोकांची इच्छा आहे व आमचीही आहे. मात्र वादग्रस्त जागेचा निकाल लागेपर्यंत थांबणे गरजेचे आहे. राममंदिर बांधताना मुस्लिम समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे, असे ते म्हणाले. राम मंदिराची जागा ही बौद्ध धर्मियांची असून तेथे बुद्धविहार होते. मात्र सध्या वादग्रस्त जागा असल्याने त्या बदल्यात बौद्ध धर्मियांना दुसरीकडे जागा शासनाने द्यावी, अशी मागणी आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंदिर, पुतळे बांधून विकास होणार का? या प्रश्नावर आठवले यांनी मंदिर, पुतळे उभारले नाहीत तर मते मिळणार नाहीत अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. भारीप व एमआयएम आघाडीबाबत विचारले असता, ही आघाडी भाजप आघाडीला फायदेशीर असल्याची प्रतिक्रिया दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath News : शिवसेनेची सभागृहातील खेळी भाजपच्या जिव्हारी; सेनेच्या आमदाराने पाठवलेल्या गुढ्या भाजपकडुन परत, अंबरनाथ महायुतीत वितुष्ट?
शिवसेनेची सभागृहातील खेळी भाजपच्या जिव्हारी; सेनेच्या आमदाराने पाठवलेल्या गुढ्या भाजपकडुन परत, अंबरनाथ महायुतीत वितुष्ट?
Sanjay Raut On Devendra Fadnavis: तुम्ही फक्त मोदींचं भजन करताय, लोकांची अवस्था बघा, ते हवालदिल झालेत; गॅस टंचाईवरून संजय राऊत फडणवीसांवर कडाडले
तुम्ही फक्त मोदींचं भजन करताय, लोकांची अवस्था बघा, ते हवालदिल झालेत; गॅस टंचाईवरून संजय राऊत फडणवीसांवर कडाडले
Supriya Sule On Baramati By Election 2026: बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचं नाव पुढे; शरद पवारही उमेदवार देणार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे हाकेंचं नाव पुढे; शरद पवारांकडूनही उमेदवार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Maharashtra Live blog updates: दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरण, राज्य मंडळाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 103 शिक्षक निलंबित
Maharashtra Live blog updates: दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरण, राज्य मंडळाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 103 शिक्षक निलंबित

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Donald Trump on Nato: इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
Maharashtra Weather Alert: सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
Gas Shortage Pune: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
Iran America war unemployment: आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
Embed widget