एक्स्प्लोर

मराठा आंदोलनामुळे 25 दिवसात एसटीचं 50 कोटींचं नुकसान

एसटी बसची तोडफोड, जाळपोळ, बसच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे एसटी परिवहन मंडळाचा बुडालेला महसूल यांचा नुकसानामध्ये समावेश करण्यात आला आहे.

धुळे : मराठा आंदोलनामुळे एसटीचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या 25 दिवसात राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनामुळे एसटीचं तब्बल 50 कोटींचं नुकसान झालं. एसटी बसची तोडफोड, जाळपोळ, बसच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे एसटी परिवहन मंडळाचा बुडालेला महसूल यांचा नुकसानामध्ये समावेश करण्यात आला आहे. एसटीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात विविध ठिकाणी गेल्या 25 दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा आंदोलनांमुळे एसटीचं आजवरचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या बस जोपर्यंत पुन्हा मार्गावर धावत नाहीत तितक्या दिवसाचं एसटीचं बुडणारं उत्पन्न, एसटीच्या महसुलावर यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारा परिणाम या सर्व घटकांचा विचार करता एसटीचं 50 कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आजच्या महाराष्ट्र बंद दरम्यान राज्यात 16 एसटी बसची तोडफोड झाली. यात औरंगाबाद विभागातील 11, नाशिक विभागातील पाच, नागपूर विभागातील एका बसचा समावेश आहे. विदर्भात 50 टक्के, तर पालघर विभागात 83 टक्के एसटीची वाहतूक सुरु होती, असा दावा एसटी प्रशासनाने केला आहे. 80 हजार 209 फेऱ्यांपैकी 8 हजार 56 फेऱ्या आज दुपारी चार वाजेपर्यंत झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. राज्यात 9 ऑगस्टच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत काही आगारातील बस सेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद होती. 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंद दरम्यान एसटीचं झालेलं नुकसान पाहता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या या एसटीतून आपल्या कुटुंबातील, परिचयातील व्यक्तीही प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांनाही दुखापत होऊ शकते, किंवा त्यांचा खोळंबा होऊ शकतो, याचं भान आंदोलकांनी ठेवावं. एसटीचं नुकसान करुन पर्यायाने स्वतःचंच नुकसान होतं, याची जाणीव आंदोलकांनी ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार

Embed widget