एक्स्प्लोर

LIVE: सोलापुरात भव्य मराठा मोर्चा, सुमारे 15 किमीची रांग

नवी मुंबई / सोलापूर : नवी मुंबई आणि सोलापुरात मराठा क्रांती मूकमोर्चाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईत खारघर सेंट्रल पार्कमधून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला आहे. अॅट्रॉसिटी कायदा रद्द नव्हे तर त्यामध्ये बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या या प्रमुख मागण्या मराठा मूक मोर्चाद्वारे करण्यात येत आहेत. सोलापुरात गर्दीचा उच्चांक सोलापूर - टेंभुर्णीपासून सोलापूरपर्यंत हायवेची एक लेन फक्त भगव्या वाहनासाठी राखीव. गर्दीचा उच्चांक. मंगळवेढा रस्त्यावर बेगमपूरपर्यंत वाहनांच्या रांगा. सोलापूर संपूर्ण बंद.  मराठा मोर्चात सहभागी झालेल्या गर्दीची लांबी अंदाजे पंधरा ते सोळा किलो मीटर. नवी मुंबई मराठा मोर्चा नवी मुंबईतील मराठा मोर्चात मोठ्या प्रमाणात डॉक्टरांनी सहभाग नोंदवला आहे. हे डॉक्टर नवी मुंबईत वैद्यकीय व्यवसाय करत असले, तरी त्यांची कुटुंबं सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे अशा जिल्ह्यांमधे शेती करतात. मराठा आरक्षण आणि शेतमालाला योग्य भाव, अशा मागण्या या डॉक्टरांनी केल्या आहेत. राज्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानं आता आपला मोर्चा नवी मुंबई आणि सोलापूरकडे वळवला आहे. आज नवी मुंबईतल्या खारघरमध्ये आणि सोलापुरात मराठा मूकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे. नवी मुंबईत निघणारा मोर्चा हा रायगड आणि नवी मुंबई असा दोन विभागांचा आहे. त्यामुळे यात लाखोंचा जमाव सहभागी होईल असा अंदाज  व्यक्त करण्यात येतोय. सेंट्रल पार्क ते कोकण भवन असा हा मोर्चा निघणार आहे . तर दुसरीकडे सोलापुरातही मोर्चाला मोठी गर्दी होताना दिसत आहे.खेडोपाडीच्या गाड्या भरुन सोलापूरच्या दिशेनं निघाल्या आहेत. संभाजी चौक ते होम मैदानापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. इकडे मुंबईत दिवाळीच्या आधी भव्य मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी दादरच्या शिवाजी मंदिरात काल बैठकही घेण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Embed widget