एक्स्प्लोर

पुरंदरेंचा 'महाराष्ट्र भूषण' परत घ्या, वर्ध्यात मराठा समाजाची मागणी

वर्धा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा ''महाराष्ट्र भूषण'' सन्मान परत घ्यावा, या नव्या मागणीसह वर्ध्यात मराठा मोर्चा काढला गेला. पुरंदरे यांनी आपल्या लिखाणात जिजाऊ आणि शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप मोर्चकरांनी आपल्या निवेदनात केला. सकल मराठा-कुणबी या नावानं निघालेला वर्ध्यातला मोर्चा दुपारी एक वाजता जुन्या आरटीओ कार्यालयापासून सुरु झाला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन या मोर्चाची सांगता केली गेली. एकाच दिवशी राज्यातल्या चार ठिकाणी मराठा मोर्चांनी धडक दिली. यापैकी वर्ध्यातल्या मोर्चात इतर मागण्यांबरोबरच पुरंदरे यांचा ''महाराष्ट्र भूषण'' सन्मान परत घेण्याची मागणी केली गेली. ----------------------------------- UPDATE : रायगडमधील माणगाव आणि सिंधुदुर्गातील ओरोसमध्ये मराठा मोर्चाला सुरुवात ----------------------------------- मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आज कोकणात दाखल होणार आहे. कोकणातील मराठा समाजही सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये एकवटणार आहे. रायगडच्या माणगाव जवळील निजामपूर रोडवरुन या मोर्चाची सुरुवात होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे आणि स्थानिक आमदारही या मोर्चाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गातही मराठा मोर्चा निघणार आहे. ओरस फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिंधुदुर्गातील मोर्चाची सुरवात होईल. वर्ध्यात मराठा कुणबी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर पालघरमध्येही मोर्चा काढून मराठा समाज आरक्षणाची मागणी करणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाही कोकणवासीयांना तुफान प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आजच्या मोर्चाकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget