एक्स्प्लोर

स्वस्त घरासाठी 'मॅपल'च्या केंद्रावर आजही पुणेकरांच्या रांगा

पुणे : पुण्यात 5 लाखात घर देण्याची घोषणा करणाऱ्या मॅपल कंपनीवर गुन्हेगारी कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले खरे,  पण या कंपनीवर अशी कोणतीही कारवाई अद्याप झाली नसल्याचं चित्र दिसतंय.   नेहमीप्रमाणे आज सकाळपासून मॅपलच्या विविध केंद्रांवर घरांच्या नोंदणीसाठी झुंबड उडाली आहे. ज्यांनी एबीपी माझाची बातमी पाहिली, ते शहानिशा करण्यासाठी केंद्रावर रांगा लावत आहेत, पण त्याचेळी नव्याने नोंदणी करणाऱ्यांच्याही रांगा लागल्या आहेत.   पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 5 लाख रुपयात स्वस्तातलं घर देण्याची योजना मॅपल ग्रुपनं जाहीर केली.  ज्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो झळकत होता.   त्यामुळं मॅपल ग्रुपची बदमाशी बापटांच्या आशीर्वादानं सुरु होती का? अशी चर्चा सुरु झाली.   भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर या ग्रुपविरोधात गुन्हेगारी कारवाई करण्याचे आदेश सरकारनं दिले होते. पण आताचा रागरंग पाहाता, अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचं दिसतंय.   काय आहे ‘आपलं घर‘  योजना? गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या अवतीभवती 5 लाखांमध्ये ‘आपलं घर’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 10 हजार लोकांनी नोंदणी केल्याचं कळतं.   पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ही योजना राबवण्यात आल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. त्यासाठी प्रत्येक अर्जदाराकडून 1 हजार 150 रुपये अनामत रक्कम परत न देण्याच्या अटीवर भरुन घेण्यात आली आहे.   जे अर्जदार पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना 5 लाखात आणि जे ठरणार नाहीत, त्यांना साडे सात लाखामध्ये वन बीएचके फ्लॅट मिळेल अशी जाहिरात करण्यात आली आहे. अर्थात, त्याआधी लॉटरीसुद्धा काढली जाणार आहे.

संबंधित बातमी :

‘आपलं घर’चा केंद्र आणि राज्य सरकारशी संबंध नाही : प्रकाश मेहता

पुण्यातील ‘5 लाखात आपले घर’ योजनेवर सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो : काय आहे पुण्यातील ‘5 लाखात आपलं घर’ योजना?

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात उन्हाळा आहे की पावसाळा! सूर्य नारायण तळपतोय, पारा वाढतोय, कोणत्या भागात किती तापमानाची नोंद?
राज्यात उन्हाळा आहे की पावसाळा! सूर्य नारायण तळपतोय, पारा वाढतोय, कोणत्या भागात किती तापमानाची नोंद?
मोठी बातमी! काँग्रेसची आघाडी, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, कोणाला मिळाली संधी?  
मोठी बातमी! काँग्रेसची आघाडी, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, कोणाला मिळाली संधी?  
Baramati Politics : सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
Samruddhi Mahamarg Accidents : 'समृद्धी' की मृत्यूमार्ग? साडेतीन वर्षांत 572 बळी; समृद्धी महामार्गावर 8 महिन्यांत घडले 142 अपघात
'समृद्धी' की मृत्यूमार्ग? साडेतीन वर्षांत 572 बळी; समृद्धी महामार्गावर 8 महिन्यांत घडले 142 अपघात

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Politics : सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
Flydubai Cockpit Incident : 'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
Rahul Gandhi On Election Commission : लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
CJP Mumbai Protest : सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Embed widget