एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कोंबडी झाडावर बसल्याने शेजाऱ्याला बेदम मारहाण
![कोंबडी झाडावर बसल्याने शेजाऱ्याला बेदम मारहाण Man Beaten Up By Neighbour After Dispute Over Hen कोंबडी झाडावर बसल्याने शेजाऱ्याला बेदम मारहाण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/17101901/Kalyan_Hen_Fight-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : कोंबडी पाळणं किती महागात पडू शकते हे कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेवरुन समोर आलं आहे. शेजाऱ्याची कोंबडी झाडावर बसल्याने झाडाच्या मालकाने शेजाऱ्याला आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. या घटनेत बाप-लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कल्याणच्या गौरीपाडा परिसरात राहणाऱ्या शांताराम म्हात्रे यांची पाळीव कोंबडी घराजवळ असलेल्या झाडावर चढली होती. मात्र हे झाड आपलं आहे असं सांगत शांताराम म्हात्रे आणि त्यांचा शेजारी विलास म्हात्रेने दावा केला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचं रुपांत हाणामारीत झालं.
विलास म्हात्रे वडिलांना मारहाण होत असल्याचं पाहून शांताराम यांचा मुलगा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडला. मात्र त्यालाही विलास म्हात्रेने मारहाण केली.
या प्रकरणी खटकपाडा पोलिस स्टेशनमध्ये विलास म्हात्रेविरोधात कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)