एक्स्प्लोर

माळशेज घाटात दरडसत्र सुरूच

मुरबाड: माळशेज घाटात पुन्हा दोन-तीन ठिकाणी मध्यम आकाराचे दगड आणि माती रस्त्यावर आली आहे.   काल बोगद्याजवळ दरड कोसळली होती. त्यामुळे  नगर, मंचर, नारायणगाव आणि जुन्नरवरून होणारी वाहतूक पुन्हा ठप्प झाली होती. पावसामुळे पुन्हा त्याच ठिकाणी दरड कोसळल्यानं घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.   दरड कोसळल्यामुळे पुणे आणि नगरमधून मुंबईकडे येणाऱ्या भाजीपाला आणि जीवनाआवश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने घाटात अडकली आहेत.   दरम्यान, पावसाचा जोर जास्त असल्यानं दरड हटवणं शक्य नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे आज सकाळी दरड हटवण्याचा कामाला सुरुवात होणार होती, पण सततच्या मुसळधार पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी दरड कोसळत होती. दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे इतर घाटांमधील  दरड कोसळली होती. यात करूळ, आंबोली घाटांचाही समावेश आहे.   संबंधित बातम्या :

माळशेज घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली, वाहतूक ठप्प

आंबोली धबधब्याजवळ दरड कोसळली

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime: बुलढाणा हादरलं! दोन गटातील किरकोळ वादानं संतापाचं टोक गाठलं; तुंबळ हाणामारीत शिंदेसेनेच्या विद्यमान नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचाही मृत्यू
बुलढाणा हादरलं! दोन गटातील किरकोळ वादानं संतापाचं टोक गाठलं; तुंबळ हाणामारीत शिंदेसेनेच्या विद्यमान नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचाही मृत्यू
Raj Thackeray MPSC Protest Pune: MPSC च्या अध्यक्षांना हटवणे राज्य सरकारच्या हातात नाही; काय करायचं?, राज ठाकरेंनी सिक्रेट सांगितलं!
MPSC च्या अध्यक्षांना हटवणे राज्य सरकारच्या हातात नाही; काय करायचं?, राज ठाकरेंनी सिक्रेट सांगितलं!
Mumbai Crime News: अटक टाळण्यासाठी मागितली लाच, 1 लाख 30 हजार रुपये स्वीकारताना PSI एसीबीच्या जाळ्यात, मुंबई पोलीस दलात खळबळ
अटक टाळण्यासाठी मागितली लाच, 1 लाख 30 हजार रुपये स्वीकारताना PSI एसीबीच्या जाळ्यात, मुंबई पोलीस दलात खळबळ
Nandi Sammelan Dombivli : साहित्यनगरी डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन उत्साहात; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष
साहित्यनगरी डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन उत्साहात; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget