एक्स्प्लोर

पुढील पाच वर्ष टप्प्याटप्प्याने महावितरणची वीज महागणार, दरवाढीचा प्रस्ताव सादर

2020 ते 2025 या पाच वर्षांमध्ये महावितरणची वीज टप्प्याटप्प्याने महागणार आहे. त्यासंदर्भात वीज नियामक आयोगासमोर वीज दरवाढीचा सुधारीत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

उस्मानाबाद : महावितरणने आज वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यासंदर्भात वीज नियामक आयोगासमोर वीज दरवाढीचा सुधारीत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ही दरवाढ यावर्षी एप्रिल महिन्यापासून लागू करायची आहे. वाढीव दर 2025 पर्यंत कायम असतील. या पाच वर्षांमध्ये मिळून ग्राहकांकडून महावितरणला 60 हजार 313 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. दरवर्षी ही दरवाढ वाढत जाणार आहे. यावर्षी सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी मिळून सरासरी 5.80 टक्के दरवाढीचा प्रस्ताव आहे. या संभावित दरवाढीतून महावितरणला यावर्षी 5 हजार 928 कोटी मिळणे अपेक्षित आहे.

दरवर्षी वीजदरामध्ये केली जाणारी वाढ (टक्क्यांमध्ये) 2020-21 : 5.80 टक्के 2021-22 : 3.25 टक्के 2022-23 : 2.93 टक्के 2023-24 : 2.61 टक्के 2024-25 : 2.54 टक्के

महावितरणला गेल्या तीन वर्षांमध्ये मिळून 8 हजार 754 कोटींचा तोटा झाला आहे. यापूर्वी वीज नियामक मंडळाने 12 हजार 382 कोटींची दरवाढ मंजूर केली होती. ही दरवाढदेखील पुढच्या पाच वर्षात वसूल केली जाणार आहे.

घरगुती ग्राहकांच्या स्थिर आकारांमध्ये दरवाढीचा प्रस्ताव आहे. तर औद्योगिक वापरासाठी सरसकट एक टक्के दरवाढ प्रस्तावित आहे. दोनशे युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. तर दोनशे युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्यांना फायदा होणार आहे.

कमी वीज वापरणाऱ्यांना तोटा, जास्त वीज वापरणाऱ्यांना फायदा 200 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी 6.10 ₹ प्रतियुनिट असा दर होता. त्यामध्ये वाढ करुन आता 7.90. ₹ प्रतियुनिट असा दर असेल. 200 युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी 9.25 ₹ प्रतियुनिट असा दर होता. त्यामध्ये कपात करुन आता 7.90. ₹ प्रतियुनिट असा दर ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
Palghar Crime: चायनीजमध्ये मादक पदार्थ टाकले अन् अल्पवयीन मुलीला समुद्रकिनाऱ्यावर नेऊन नको ते कृत्य केलं; दोन अल्पवयीन आरोपींनी अटक, पालघर हादरलं!
चायनीजमध्ये मादक पदार्थ टाकले अन् अल्पवयीन मुलीला समुद्रकिनाऱ्यावर नेऊन नको ते कृत्य केलं; दोन अल्पवयीन आरोपींनी अटक, पालघर हादरलं!
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
Sanjay Gaikwad Buldhana : बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Embed widget