एक्स्प्लोर

Weather Update: किमान तापमान वाढलं तरी गारठा कायम, संक्रातीपासून हवामानात काय बदल?वाचा IMD चा अंदाज 

उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याचे पाहायला मिळाले.

Weather Update:मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा पोषक वातावरण तयार झाल्याने ढगाळ हवामानासह आर्द्रता वाढली होती. किमान तापमानात वाढ झाल्याने नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. आता राज्यात पुन्हा तापमान घटू लागलं आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानातील चढउतार सुरुच आहे. हवामान विभागानं सांगितलेल्या अंदाजानुसार राज्यातील तापमान आता अजून कमी होणार आहे. येत्या 24 तासांत  विदर्भ, मराठवाडा सध्या किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा इशारा देण्यात आलाय.कोरडे व थंड प्रवाह सक्रीय राहिल्यानं गारठा कायम राहणार आहे. (IMD forecast)

सध्या दक्षिणेत नव्याने चक्राकार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट कायम असल्याने राज्याच्या दिशेने कोरडे व थंड वारे वाहू लागलेत. याचा परिणाम म्हणून तापमानात काही अंशांची घट झाली आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय?

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात  मध्य व उत्तर भागात तापमानात काही अंशांनी घट झाली होती. नाशिक, निफाड भागात तर किमान तापमानाचा पारा ६ अंशांपर्यंत गेल्याची नोंद झाली. राज्यात बहुतांश भागात 10 अंशांहून खाली तापमान जाऊ लागलं आहे. परंतू आता आजपासून महाराष्ट्रात किमान तापमानात 1-5 अंशांची वाढ होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात हळूहळू किमान तापमान वाढणार असून 2-4 अंशांनी तापमाना वाढल्याने उन्हाचा तडाखा आणि उकाड्यासह पहाटे गारवा, काही भागात धुक्याची चादर राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याचे पाहायला मिळाले. वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्वसामान्यांना हुडहुडी भरली. त्यामुळे  ठिकठिकाणी शेकोट्यांभोवती गर्दी झालेली दिसून आली. किमान तापमानात काहीशी वाढ झाली होऊनही हवेतील गारठा कायम आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर कमी राहील, असा अंदाज आहे.

मुंबईकरांना तापमानात दिलासा

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पहाटे हलका गारवा आणि दुपारी  घामाच्या धारांसह प्रचंड उकाड्याला नागरिक सामोरं जातायत. गेल्या आठवड्यात कमाल तापमान 35 अंशांपर्यंत जाऊन ठेपलं होतं. मागील दोन दिवसांपासून पहाटेचा गारवा वाढलाय.त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. आता कमाल आणि किमान तापमानात आजपासून 2-3 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मुंबईत 35 अंशांपर्यंत गेलेला कमाल तापमानाचा पारा 28-30 अंशांपर्यंत येण्याची शक्यता आहे.  (IMD Weather Update)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special ReportNashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Embed widget