1. महाविकास आघाडीच्या विदर्भामधील जागावाटपावरुन नाना पटोले आणि संजय राऊतांची बैठकीत खडाजंगी; ठाकरे गटाकडून पटोलेंविरोधात थेट दिल्लीत तक्रार https://tinyurl.com/cdmkn4fk मविआच्या भर पत्रकार परिषदेतच नाना पटोले संजय राऊतांवर संतापले; अनिल देसाई अन् जितेंद्र आव्हाडांनी सावरले https://tinyurl.com/3ff3ydtz नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरे गटाचा इशारा https://tinyurl.com/4wt75zyw
2. मतदारयादीतून अनेक गावे वगळण्याचा भाजपचा आदेश, हिंमत असेल तर समोरुन लढा; महाविकास आघाडीचा व्हिडिओ पुरावा देत गंभीर आरोप https://tinyurl.com/27stsd6c एकाच घरातील पाच नावे वेगवेगळ्या केंद्रावर, जिवंत माणसे मृत दाखवण्याचा प्रयत्न; मतदार यादीवरून जितेंद्र आव्हाडांचा आरोप https://tinyurl.com/yhu67hhb
3. ठाकरे गटात जोरदार इनकमिंग, पाच नेत्यांनी केला प्रवेश; अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील ठाकरे गटात, सांगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार, उद्धव ठाकरेंचा विश्वास https://tinyurl.com/3eeebhmh नारायण राणेंसोबत शिवसेना सोडणे माझी सर्वात मोठी चूक, राजन तेलींची 19 वर्षांनी घरवापसी. दीपक केसरकरांविरोधात सावंतवाडीत उमेदवारीची चिन्हे https://tinyurl.com/4myba7bp
4. अमित ठाकरेंना माहीमधून उमेदवारी द्या, मनसे नेत्यांची राज ठाकरे यांच्याकडे मागणी, दोन ते तीन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता https://tinyurl.com/ytnr36h6 राज ठाकरेंचा 2019 मधील पैरा उद्धव ठाकरे फेडणार? अमितविरोधात माहीममधून उमेदवार देऊ नये, ठाकरेंच्या नेत्यांमध्ये मतप्रवाह https://tinyurl.com/37s5dkrr ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाईंच्या प्रचाराला दणक्यात सुरुवात https://tinyurl.com/ybn4zfac
5. नांदेडमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण रिंगणात, भाजपकडून नांदेड अशोक चव्हाणांच्या नावाची चाचपणी https://tinyurl.com/mvkdu9wt जय पवारांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह; बारामती विधानसभेच्या रिंगणात कुणाची वर्णी लागणार? https://tinyurl.com/mrh8482r नवाब मलिक, सना मलिक यांचं ठरलं! पिता-कन्या अजितदादांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार https://tinyurl.com/yjscpauv
6. जयंत पाटील, रोहित पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार, महायुतीत जागा अजित पवारांकडे जाणार https://tinyurl.com/4ceduax8 शरद पवार अजितदादा गटाला दोन मोठे धक्के देण्याच्या तयारीत, अदिती तटकरेंविरोधात ज्ञानदेव पवार रिंगणात उतरण्याची चिन्हं, सतीश चव्हाण गंगापूर विधानसभेसाठी इच्छुक https://tinyurl.com/3a4337s8
7. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना पक्षातूनच आव्हान, अमोल बालवडकरांची समजूत काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळेंनी घरी जाऊन घेतली भेट https://tinyurl.com/y3zfcrvt आधी प्रसारमाध्यमांना बघून गाडी फिरवली, पण शेवटी वाय बी चव्हाण सेंटर गाठलंच, रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला https://tinyurl.com/2ndtzsc5 अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे तुतारी फुंकणार https://tinyurl.com/bd8ct4hk
8. अजितदादांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका? पुण्यात आधी 600 आता 250, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच https://tinyurl.com/2s473586 रुपाली चाकणकर मला बाहेरची म्हणत असेल, तर बाहेरुन लढते ना; रुपाली ठोंबरे चाकणकरांवर संतापल्या https://tinyurl.com/2p2253nt
9. जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा https://tinyurl.com/5n7kp4mz आपण 75 वर्षे गमावली, आता पुढच्या 75 वर्षांचा विचार करायला हवा, परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानमध्ये पोहोचताच माजी पंतप्रधान नवाज शरीफांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2utjsb4n
10. न्यूझीलंडला पहिल्या डावात 356 धावांची आघाडी, रचिन रवींद्रने ठोकल्या 134 धावा; दुसऱ्या डावात भारताचे चोख प्रत्युत्तर, तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 231 धावा. भारत अजूनही न्यूझीलंडपासून 125 धावांनी पिछाडीवर https://tinyurl.com/stkp7c9h रोहित शर्मा अशाप्रकारे आऊट झाला की विश्वासच बसेना, व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल https://tinyurl.com/mr283zxv
*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w