एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Vehicle VIP Number: वाहनांच्या व्हीआयपी नंबर शौकिनांसाठी महत्त्वाची बातमी! खिशाला लागणार अधिकची कात्री

Vehicle VIP Number: राज्य परिवहन विभागानं (State Transport Department) शुक्रवारी महाराष्ट्रातील कार आणि बाईकसाठी व्हीआयपी नंबरसाठी शुल्क वाढवण्याची मसुदा अधिसूचना जारी केलीय.

Vehicle VIP Number: राज्य परिवहन विभागानं (State Transport Department) शुक्रवारी महाराष्ट्रातील कार आणि बाईकसाठी व्हीआयपी नंबरसाठी शुल्क वाढवण्याची मसुदा अधिसूचना जारी केलीय. सर्वाधिक मागणी असलेला 'नंबर 1' आता अधिक महाग झाला आहे.  4 लाखांऐवजी आता 'नंबर 1' मिळवण्यासाठी 5 लाख रुपये द्यावे लागतील. आरटीओच्या सूत्रांनी सांगितले की सूचना आणि हरकतींसाठी ही एक मसुदा अधिसूचना आहे जी मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयाकडून प्राप्त होऊन आणि त्यानंतर राज्य सरकार अंतिम अधिसूचना घेऊन येईल.

दरम्यान, मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, रायगड, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये  येथे 'नंबर 1' ला जास्त मागणी आहे. मात्र, आता या नंबरसाठी 5 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. महत्वाचं म्हणजे, आऊट ऑफ सीरीज व्हीआयपी नंबरची किंमत 18 लाखांहून अधिक आहे. इतक्या किंमतीत मिड रेंज सेगमेंटमधील कार खरेदी करता येऊ शकते.

घरबसल्या व्हीआयपी नंबरचं रजिस्ट्रेशन
व्हीआयपी नंबर हवा असल्यास तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर पब्लिक युजर म्हणून तुमच्या नावाची नोंदणी करावी लागेल. तुम्हाला निश्चित शुल्क भरून तुमच्या पसंतीचा क्रमांक आरक्षित करावा लागेल. व्हीआयपी नंबर प्लेट्सच्या अनेक रेंज आहेत,ज्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारलं जातं. 

फॅन्सी नंबर म्हणजे काय?
परिवहन प्राधिकरणानं 0001 ते 9999 दरम्यान येणाऱ्या अनेक क्रमांकांना व्हीआयपी नंबर अशी ओळख दिलीय. हे नंबर  सुपर एलिट (Super Elite) सिंगल डिजीट (Single Digit) आणि सेमी फॅन्सी (Semi Fancy Numbers) सारख्या श्रेणींमध्ये विभागले आहेत. सुपर एलिट लिस्टमध्ये येणारे क्रमांकांसाठी 1 लाखापासून तर पाच लाखांपर्यंत पैसे मोजवे लागतात. मात्र, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही किंमत वेगळी असू शकते. तसेच चारचाकी आणि दुचाकी नंबरसाठीची किंमतीही बदल असतो. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?Rohit Pawar On Ram Shinde | देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत तरीही राम शिंदेंचा पराभव- रोहीत पवारSanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाटABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Embed widget