एक्स्प्लोर

नाणार प्रकल्पाविरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा भव्य मोर्चा

या मोर्चामध्ये देवगड तालुक्यासह राजापूरमधील नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध असलेले लोक सहभागी झाले होते. हा मोर्चा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयापासून काढण्यात आला.

सिंधुदुर्ग : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने भव्य मोर्चा काढला. या मोर्चामध्ये देवगड तालुक्यासह राजापूरमधील नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध असलेले लोक सहभागी झाले होते. हा मोर्चा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयापासून काढण्यात आला. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर जाऊन तेथे तहसीलदार वनिता पाटील यांना निवेदन देण्यात आलं. ''नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हा कोकणचा नाश करणारा आहे. या प्रकल्पांतर्गत धरण बांधण्यासाठी देवगड तालुक्यातील पंधरा गावे कणकवली तालुक्यातील दोन गावे प्रकल्पबाधित होणार आहेत. राजापूर देवगड कणकवली या ठिकाणी या प्रकल्पाने हातपाय पसरले आहेत,'' असं नितेश राणे म्हणाले. ''आजतागायत आम्ही अनेक निवेदन दिली. शांततेत मोर्चा काढले. मात्र शासनाला त्याची किंमत नाही. निवेदन दिले तर टिंगलटवाळी केली जाते. यापुढे शांततेत काढलेला हा शेवटचा मोर्चा असून प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्यास कायदा हातात घेण्यास मागे पुढे पाहणार नाही. तुमचे कितीही पोलीस बळ वापरा, आर्मी आणा; पण आमची ताकद आम्ही तुम्हाला दाखवून देऊ,'' असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकच्या येवला-नांदगाव रस्त्यावर लक्झरी बस पलटली; एक जण जागीच ठार, इतर प्रवासी किरकोळ जखमी
Maharashtra Live News Updates: नाशिकच्या येवला-नांदगाव रस्त्यावर लक्झरी बस पलटली; एक जण जागीच ठार, इतर प्रवासी किरकोळ जखमी
Mumbai Crime : मृत खातेदाराच्या कस्टम रिक्वेस्ट फाॅर्मवर बनावट सह्या, ॲक्सिस बँकतील अधिकाऱ्यांचाच लाखोंच्या रकमेवर डल्ला, मुंबईच्या ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा
मृत खातेदाराच्या कस्टम रिक्वेस्ट फाॅर्मवर बनावट सह्या, ॲक्सिस बँकतील अधिकाऱ्यांचाच लाखोंच्या रकमेवर डल्ला, मुंबईच्या ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा
Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर'वर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा कायदेशीर पलटवार; 6 बंडखोर खासदारांना अरविंद सावंतांनी धाडलं पत्र, म्हणाले...
'ऑपरेशन टायगर'वर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा कायदेशीर पलटवार; 6 बंडखोर खासदारांना अरविंद सावंतांनी धाडलं पत्र, म्हणाले...
Sanjay Raut: जयंत पाटील अन् तावडेंची भेट; आमदार वेगळ्या विचारात? चर्चांना उधाण, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'माझं सुप्रिया सुळेंशी बोलणं झालं...'
जयंत पाटील अन् तावडेंची भेट; आमदार वेगळ्या विचारात? चर्चांना उधाण, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'माझं सुप्रिया सुळेंशी बोलणं झालं...'

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागमील क्रोनोलॉजी सांगितली
अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागमील क्रोनोलॉजी सांगितली
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
Sunetra Pawar NCP Crisis: सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी....
सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी...
Embed widget