Maharashtra Rain LIVE Updates : ऐन हिवाळ्यात राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...

Maharashtra Rain LIVE Updates : हिवाळा की, हिवसाळा... ऐन हिवाळ्यात राज्यभरात पाऊस, मुंबईसह उपनगरांत पावसाची संततधार.

abp majha web team Last Updated: 02 Dec 2021 07:26 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Update : ऐन हिवाळ्यात पावसानं हजेरी (Rain Updates) लावल्यामुळं राज्यभरात दाणादाण उडाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन...More

नंदुरबार तालुक्यात काल सर्वत्र अवकाळी पाऊस

नंदुरबार तालुक्यात काल सर्वत्र अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे कापलेल्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कापसासह मिरचीच्या पिकाला याचा मोठा फटका बसलाय.