Maharashtra Political Crisis LIVE Updates : मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला संजय राऊत जबाबदार: शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Timeline LIVE Updates : महाविकास आघाडीनं बहुमत सिद्ध करावं, भाजपची पत्राद्वारे राज्यपालांकडे मागणी, राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jun 2022 11:08 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Timeline LIVE Updates : राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील...More

Maharashtra Government Collapse: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला संजय राऊत जबाबदार: शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि संजय राऊत हे जबाबदार असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.