Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : भाजपच्या विश्वासदर्शक ठरावाच्या मागणीनंतर महाविकास आघाडी सरकार कोर्टात जाणार

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा आज सातवा दिवस आहे. प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jun 2022 10:24 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Timeline : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं...More

भाजपच्या विश्वासदर्शक ठरावाच्या मागणीनंतर महाविकास आघाडी सरकार कोर्टात जाणार

MahaVikas Aghadhi : भाजपच्या विश्वासदर्शक ठरावाच्या मागणीनंतर  महाविकास आघाडी सरकार कोर्टात जाणार आहे. उद्या सरकारकडून कोर्टात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. मागच्या सुनावणी दरम्यान सरकारकडून कोर्टाकडून मुभा मागण्यात आली होती.