ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2022 | गुरुवार
1. अखेर युद्धाला तोंड फुटले! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा https://bit.ly/35nBrIy रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी https://bit.ly/3JRrnGR रशियाचे 50 सैनिक ठार, 6 युद्धनौका नष्ट केल्या, युक्रेनचा दावा https://bit.ly/35qMRLC रशियाच्या हल्ल्याला मित्र देशांसह प्रत्युत्तर देणार; बायडन यांचा इशारा https://bit.ly/3HtPvOp
2. युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी परतले https://bit.ly/350c5Rw युक्रेनमधील तब्बल 18 हजार भारतीयांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न, हवाई सीमा बंद असल्याने अन्य मार्गांची चाचपणी https://bit.ly/3IjSSbE
3.HSC Board Exam : बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला https://bit.ly/3t2CPbS
4. नवाब मलिक कुटुंबियांचे ED वर गंभीर आरोप, रिमांड कॉपीत म्हटले 'महसूल मंत्री' https://bit.ly/33PByfO नवाब मलिकांवरील ईडी कारवाई, सत्ताधारी-विरोधकांचे परस्पर विरोधी आंदोलन, महत्वाचे 10 मुद्दे https://bit.ly/3pddPO6
5. किरीट सोमय्यांकडून ठाकरे सरकारमधील 'डर्टी डझन' लिस्ट जाहीर, अजित पवारांचं नाव सहाव्या नंबरवर, पहिला कोण? https://bit.ly/3LQrzb8
6. यूपीचे मुख्यमंत्री लवकरच माजी मुख्यमंत्री बनणार; योगींच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गर्जना https://bit.ly/3BK4QJi फडणवीस सरकारमध्ये असल्याचे दु:ख; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची उत्तर प्रदेशातील प्रचारसभेत कबुली, यूपी निवडणुकीत प्रचार करणारे आदित्य ठरले पहिले ठाकरे https://bit.ly/3LXv4N6
7. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये किंचित घट, गेल्या 24 तासात 13 हजार 148 नवे रुग्ण, 302 जणांचा मृत्यू https://bit.ly/3t3H9Yz राज्यात बुधवारी 1151 नव्या रुग्णांची नोंद, 23 महानगरपालिकांमध्ये शून्य मृत्यू https://bit.ly/3JQrH8J
8. शेअर बाजारात त्सुनामी... दलाल स्ट्रीटवर हाहाकार; Sensex 2,702 अंकांनी कोसळला तर Nifty 16,248 पर्यंत गडगडला.. मार्च 2020 नंतरची सर्वात मोठी घसरण https://bit.ly/3sWZdU4 युक्रेनवर हल्ल्याने शेअर बाजारात गुंतवणूकदार होरपळले; 10 लाख कोटींचा फटका https://bit.ly/3vio2wr
9.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं दोन वर्षांनी आंगणेवाडीची मोठ्या उत्साहात जत्रा, नेतेमंडळीही भराडीदेवीच्या चरणी लीन https://bit.ly/3hgh4Qt
10.IND vs SL, 1st T20I: भारत श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यासाठी सज्ज, नाणेफेक जिंकत श्रीलंकेचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय https://bit.ly/35q9BLN
एबीपी माझा पत्रलेखन स्पर्धा
अनोख्या पद्धतीनं साजरा करा मराठी भाषा दिन; एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, असा घ्या सहभाग https://bit.ly/3v8znPI
अभ्यास माझा दहावीचा
पाहा भूगोलचा पेपर कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन https://bit.ly/3t1ktbb
ABP माझा डिजीटल
Russia Ukraine Crisis : रशिया युक्रेन युद्ध सुरू, हल्ल्यांमुळे नागरिकांचे हाल, काय आहे परिस्थिती? https://bit.ly/3hcPxiY
ABP माझा
युक्रेन रशिया युद्ध स्पेशल
Jalgaon Gold Price Hike : जळगावात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम https://bit.ly/3JPDB2H
Russia Ukraine War : भारतीय नागरिकांसाठी युक्रेनमधील दूतावासाकडून नवी मार्गदर्शक सूचना जारी https://bit.ly/3hankZU
Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनागोंदी; शहर सोडण्यासाठी नागरिकांची धावपळ, मोठी वाहतूक कोंडी https://bit.ly/3sh7yTB
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर असा होईल परिणाम; जाणून घ्या प्रमुख मुद्दे https://bit.ly/3sh7F1t
Crude Price @100 Dollar : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडणार? रशिया-युक्रेन तणावामुळं कच्च्या तेलाचे दर उच्चांकी पातळीवर https://bit.ly/3vlKbd8
Russia Ukraine War : रशियाने युक्रेनच्या डोन्बास प्रांतावरच हल्ला का केला? जाणून घ्या कारण... https://bit.ly/3se6RKr
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv