पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरणार

Maharashtra News LIVE Updates :   दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 May 2024 06:50 AM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.. सांगलीच्या विट्यात  अमित शाहांची सभा असणार आहे.. तर रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शाहांची सभा होणार आहे.. रत्नागिरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर अमित शाहांची दुपारी अडीच वाजता ही सभा होणार आहे.. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आलीय.. तर दुसरीकडे सांगलीत महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी अमित शाहांची विट्यात सभा होणार आहे.. दुपारी सव्वा चारच्या सुमारास ही सभा होणार आहे.. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.