Nagar Panchayat Elections 2022 Result Live : गडचिरोलीतील नगरपंचायतींचा आज निकाल, पाहा प्रत्येक अपडेट

Maharashtra Nagarpanchayat Election LIVE Updates : आज गडचिरोलीतील नगरपंचायतींचा निकाल येत आहे. पाहा कुणी बाजी मारली?

abp majha web teamLast Updated: 20 Jan 2022 12:08 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Nagarpanchayat Election : सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर  मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही...More

अहेरी नगर पंचायतीत भाजपला सहा जागा तर आविसला पाच जागा

अहेरी नगर पंचायत - 
एकूण जागा - 17


भाजप - 06


शिवसेना -02


राष्ट्रवादी - 03 


काँग्रेस - 00


अपक्ष - 01


आविस - 5