एक्स्प्लोर

Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज

गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान बदलले आहे. अनेक ठिकाणी पूर्व मान्सूनची हजेरी लागते आहे.

Monsoon Maharashtra: देशात मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. 4 मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून (Monsoon) आता महाराष्ट्राच्या वेशीवर थांबलाय. नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवास अरबी समुद्राच्या पूर्व आणि पश्चिम मध्यावर आहे. 5 जूनला गोवा, कर्नाटकातील काही भाग तसेच तमिळनाडू या राज्यांमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर  येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचा पहिला पाऊस कोसळणार असल्याचं भारतीय हवामान खात्याने वर्तवलं. नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, थोडक्यात पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात वेगाने आगेकूच करत आहे.  गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात 5 ते 11 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे.  (Maharashtra Weather Update)

Monsoon Update: मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर

नैऋत्य मौसमी वारे महाराष्ट्राच्या सीमेवर असून पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान बदलले आहे. अनेक ठिकाणी पूर्व मान्सूनची हजेरी लागते आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने आज राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग व संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे. 

दुसरीकडे आज पालघर,ठाणे, मुंबई भागात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. दुपारून ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची ही शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात 9 जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. 

Weather Update:कुठे काय इशारा ?

हवामान विभागाने दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या व मध्यम सरी बसणार असून विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा आहे. 

येलो अलर्ट : पालघर ठाणे मुंबई - उष्ण व दमट
                : नाशिक, पुणे,रायगड ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली ,सातारा, नगर
                : संभाजीनगर,  बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ ,वर्धा ,नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

Weather Update: सात दिवसात मुसळधार

पुढील सात दिवसात केरळ आणि कर्नाटकात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सहा आणि सात जून रोजी केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच पूर्वोत्तर राज्यांमध्ये पुढील सात दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. शुक्रवारी गोव्यात मान्सून दाखल झाला. त्यामुळे नैऋत्य मौसमी वाऱ्यांची पुढील वाटचाल पोषक आहे. दक्षिण कोकण व दक्षिण महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज

मुंबईकर उकाड्याने हैराण

आज मुंबई पालघर ठाणे भागात दुपारपर्यंत उष्ण व दमट हवामान राहणार असून संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना उकडाने हैराण केले आहे.शहरात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून हवेतील आद्रता वाढली आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Embed widget