ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मार्च 2022 | मंगळवार
1. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात ठराविक लोकांवरच धाडी का? संजय राऊत यांचा सवाल https://bit.ly/3pO9LnB ईडीचे एक नेटवर्क खंडणी गोळा करण्याच्या कामात, लवकरच ईडीचे अधिकारी तुरुंगात जाणार; संजय राऊतांचा इशारा https://bit.ly/3vW9BOO
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 13 पानी पत्र लिहलंय, आम्ही पण एक धाड टाकणार... शिवसेना खासदार संजय राऊत यांचा इशारा https://bit.ly/35D8MQp आयकर खात्याच्या भानामतीमागे कोण आहे याचा पर्दाफाश करणार; संजय राऊतांचा आजच्या पत्रकार परिषदेत इशारा https://bit.ly/3IVvTnw
3. शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी https://bit.ly/3vINQ5c असे छापे दिल्लीचं महाराष्ट्रावर आक्रमण असल्याचा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा दावा https://bit.ly/3CrgFEI
4. अनिल परब यांच्या सीएच्या घरीही आयकर खात्याचे छापे https://bit.ly/3MuVKFh परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्यासह पुण्यातील आरटीओ अधिकारी खरमाटे यांच्या घरीही छापेमारी https://bit.ly/3Mr2rIi
5. संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार? कर्मचाऱ्यांमध्ये व्हायरल झालेलं पत्र बनावट असल्याचा एसटी महामंडाळाचा दावा.. https://bit.ly/3hQT4n8 तर आझाद मैदानातील आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार असल्याची परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती https://bit.ly/3KsbvuU
6. ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार अप्रामाणिक ; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल https://bit.ly/3MycmvO
7. ना पेट्रोल, ना डिझेल, सीएनजीनं कापला खिसा, देशात सर्वाधिक दर नागपुरात https://bit.ly/3KtMUWe पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ टळली? किंमतीत 10 ते 12 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता https://bit.ly/3hQT86m
8. देशात कोरोना रुग्णांमध्ये घट, कोरोनाबळी वाढले; गेल्या 24 तासात 3993 नवे रुग्ण https://bit.ly/35V8ZOG राज्यात कोरोना उतरणीला.. सोमवारी 225 नव्या रुग्णांची भर.. आठवड्यात दुसऱ्यांदा शून्य कोरोना मृत्यूची नोंद https://bit.ly/34rpjq4
9. पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतसह भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी https://bit.ly/3KqsUUv
10. आपल्या कीर्तनाच्या क्लिप यूट्यूबवर अपलोड करणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील; इंदुरीकर महाराजांचा व्हिडीओ चोरणाऱ्यांना शाप!
https://bit.ly/3KsbQ0m
ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022 https://bit.ly/376FNVr
ABP माझा ब्लॉग
अन् 'ति'नं विस्तारलीत मासिक पाळी समजाची 'क्षितीजं'; एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा लेख https://bit.ly/3Cq3m7l
गोव्यात सत्ता कुणाची?, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा लेख
https://bit.ly/3Mxsrlp
ABP माझा आंतरराष्ट्रीय महिला दिन स्पेशल
International Women’s Day: अकोल्यात 'महिलाराज'; जिल्हा प्रशासनाची दोरी सावित्रीच्या लेकींच्या हाती, 20 प्रमुख पदांवर महिला
https://bit.ly/3sO9Eui
Womens Day 2022 : एक गाव असाही, जिथे सगळी पदं महिलांकडे.. https://bit.ly/3sPGcnM
Women's Day : प्राचार्य ते शिपाई सर्वत्र महिला राज, बुलढाण्यातील एकमेव शाळा https://bit.ly/34tvI48
Womens Day 2022 : महिला झाल्या आत्मनिर्भर! अगरबत्ती उद्योगातून दोनशे महिलांना रोजगार https://bit.ly/35ISRzX
Womens Day 2022 : RTO कडून पहिलाच प्रयोग, महाराष्ट्रात सावित्री पथकाची स्थापना https://bit.ly/3CqHNmU
महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार', राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान https://bit.ly/3MvGms5
Hemangi Kavi : महिला दिनानिमित्त हेमांगी कवीकडून पोस्ट शेअर; म्हणाली 'खूप खालच्या पातळीला जाऊन हिणवलं'
https://bit.ly/3vSTiT0
ABP माझा सी वोटर EXIT Poll स्पेशल
Exit Polls Result 2022 : युपीत पुन्हा योगीराज, पण तीन राज्यात भाजपला सत्तेसाठी संघर्ष
https://bit.ly/3CCRyyR
UP Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या टप्प्यात कुणाला किती जागा?, पाहा काय म्हणतोय एक्झिट पोल
https://bit.ly/3tLIS5c
ABP Cvoter Exit Poll : पंजाबचा कौल आप पक्षाला, पाहा कुणाला मिळू शकतात किती जागा?
https://bit.ly/3CoDEA4
Goa Exit Poll 2022 : गोव्यात त्रिशंकू स्थिती, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही https://bit.ly/3pORjLA
Manipur Exit Poll 2022 : मणिपूरमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार? पाहा काय सांगतोय एबीपी माझाचा एक्झिट पोल
https://bit.ly/3J0BMQI
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv