ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 एप्रिल  2022 | शुक्रवार


1. पाच महिन्यांपासून शांततेत सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनाला गालबोट.. आंदोलकांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर धावा.. चप्पल आणि दगड फेक https://bit.ly/3xcSIQJ  सुप्रिया सुळे चर्चेसाठी आल्या तरीही कर्मचारी आक्रमक https://bit.ly/3JtDHwA  माझ्या घरावर झालेला हल्ला दुर्दैवी, पण तरीही आम्ही चर्चेसाठी तयार; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया https://bit.ly/3NRZ1PL 


2. शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन; राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश आहे का? https://bit.ly/3NUuxwh  एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण? याचा शोध घेणार, गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती https://bit.ly/3Kmh9yQ 


3. 'संपात भाग घेतला म्हणून कोणतीही कारवाई करू नये', हायकोर्टाने काल दिलेल्या निकालाची प्रत जारी; वाचा महत्वाचे मुद्दे https://bit.ly/37whVdW 


4. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दाबल्यानेच उद्रेक; प्रविण दरेकर यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3Jm8r2m  शरद पवारांच्या घरावर आंदोलन; भाजप नेते अनिल बोंडेंचे चिथावणीखोर वक्तव्य https://bit.ly/3jgqoVx 


5. लोडशेडिंगवर तोडगा! राज्य सरकार वीज खरेदी करणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची नितीन राऊतांची माहिती https://bit.ly/3Jg3Dvq  


6. Corona Vaccine : देशातील 18 वर्षांवरील सर्वांना आता बूस्टर डोस घेता येणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची घोषणा https://bit.ly/3KiXgbY  लस घेतलेल्या नागरिकांच्या प्रवासावर कोणताही परिणाम होणार नाही, परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट https://bit.ly/378RPxQ 


7. रॉचे माजी प्रमुख म्हणतात, 'देशाचा पुढचा पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठा जरुर बनेल' https://bit.ly/3JmzPNy 


8.  रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर; सलग अकराव्यांदा व्याजदरात कोणताही बदल नाही https://bit.ly/3NWAgSb  यंदा जीडीपी 7.2 टक्के राहण्याचा अंदाज; जाणून घ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातील महत्वाचे 10 मुद्दे  https://bit.ly/3JlD5ci 


9.  गेल्या 24 तासात देशात 1 हजार 109 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 43 जणांचा मृत्यू https://bit.ly/3rb4AyM  गुरुवारी राज्यात 128 नव्या रुग्णांची नोंद, 6 जणांचा मृत्यू https://bit.ly/3KnahkJ 


10. गुजरातच्या टायटन्ससमोर पंजाबच्या किग्सचं आव्हान, मुंबईत ब्रेबॉन स्टेडियमवर होणार लढत https://bit.ly/3rcW4zg 



ABP माझा ब्लॉग


BLOG : मनसेत लोकप्रतिनिधी का टिकत नाहीत? एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा लेख https://bit.ly/3E7BpCh 



ABP माझा स्पेशल
 
आता ATM मधून पैसे काढण्यासाठी कार्डची गरज नाही, सोप्या टिप्स फॉलो करा, बिनधास्त पैसे काढा! https://bit.ly/3v04eMJ 


अतिश्रीमंत शेतकरी आयकर विभागाच्या रडारवर, 10 लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांची माहिती घेणार https://bit.ly/3xegdsO 


High Temperatures : उन्हासारखाच लिंबाच्या दराचा तडाखा! एक लिंबू 10 ते 12 रुपयांना... https://bit.ly/3KAkESg 


Covaxin लस घेतलेल्या नागरिकांच्या प्रवासावर कोणताही परिणाम होणार नाही, परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट https://bit.ly/3um6qiv 


Maharashtra : महाराष्ट्र सरकारतर्फे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानाचा वापर सुरू; फसवणूक, बनावटगिरीवर लागणार चाप https://bit.ly/3NTPxmV 


Majha Impact : नदीत खड्डे खोदून तहान भागावणाऱ्या भिवंडीतील पाड्यावर पोहचले पाण्याचे जार, 'माझा'च्या बातमीची दखल https://bit.ly/3ulruFJ 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू- https://www.kooapp.com/profile/ABPMajha